जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानसमोरील एकाच रस्त्याच्या कामासाठी दोन वेळा निविदा काढून परस्पर लाखो रुपयांचे देयक काढण्याचा प्रकारही शिवसेनेच्या तक्रारीनंतर रोखण्यात आला.
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.