Page 13 of अजिंक्य रहाणे News

सूर्यकुमार यादव आणि हनुमा विहारी हे प्रतीक्षेत असल्याने रहाणेला अंतिम कसोटीसाठी वगळले जाऊ शकते.

केएल राहुल आणि रोहित शर्मा चांगली सुरुवात करून देतात. मात्र त्यानंतर फलंदाजी ढासळते, असं पाठच्या कसोटी सामन्यातून दिसून आलं आहे.





कसोटी मालिकेत भारत २-० ने पराभूत


परिवाराला नेहमी खुश ठेवायचं आहे – अजिंक्य

वेलिंग्टन कसोटीत अजिंक्यची एकाकी झुंज
