Page 537 of अजित पवार News
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही लोक समाजात दंगली निर्माण करत असल्याचा गंभीर केला.
नागरी सहकारी बॅंकापेक्षा राष्ट्रीयकृत बँकामध्ये घोटाळे मोठ्या प्रमाणात, अजित पवारांचं विधान
परदेशातून देखील कोळसा आयात करण्यात येणार; अजित पवारांची माहिती
अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु
तुम्ही बीसीसीआयचे नेते होते की शेतकऱ्यांचे हा आमच्यासमोर प्रश्न आहे, असं पवारांबद्दल म्हणतानाच उद्धव ठाकरेंवरही मिटकरींनी निशाणा साधलेला
ठाण्यात १२ एप्रिल रोजी मनसेनं आयोजित केलेल्या ‘उत्तर सभे’मध्ये बोलताना राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंवर साधलेला निशाणा
हेच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सर्वांना सांगितलं आहे, अजित पवारांनी करुन दिली आठवण
पुण्यात शनिवारी हनुमान जयंती निमित्त मंदिरामध्ये अजित पवार यांनी आरती केली होती
अजित पवार म्हणतात, “आता मात्र कुणी सांगतं की इतक्या तारखेपर्यंत असं नाही झालं तर ह्यांव करू, त्यांव करू.. असं नाही…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या ‘हिमालयात जाईन’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंनी शरद पवारांबरोबरच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली होती
अजित पवार धनंजय मुंडेंची भेट घेण्यासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचले होते.