scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

chandrakant patil rupali chakankar
“चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा, निदान…!”, राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक टोला!

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.

ajit pawar on congress satej patil
“पन्नाशीला पोहोचूनही काँग्रेस राज्यमंत्रीच ठेवतेय…”, सतेज पाटील यांच्या राज्यमंत्रिपदाबाबत अजित पवारांना आश्चर्य!

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्या राज्यमंत्रीपदावरून काँग्रेसला टोला लगावला आहे.

पिंपरी-चिंचवड : “भाजपाचे अनेक नगरसेवक संपर्कात आहेत, मी त्यांना सांगतो की…”; अजित पवारांचं विधान!

“…तेव्हा वॉर्ड रचना करताना नगरसेवकाला कसा त्रास होईल, हे पाहिलं जायचं.” असं देखील बोलून दाखवलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

औरंगाबादमधील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे

ajit pawar on narendra modi
“केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्यांच्या…”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करासंदर्भात नवी भूमिका घेतली जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

Ajit-Pawar1-2
पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेवर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य मागणार असल्याची देखील माहिती दिली आहे.

Ajit Pawar
“…नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या”; अजित पवारांचा खास ग्रामीण शैलीत विरोधकांना टोला

अजित पवार यांनी सहकार क्षेत्रापासून वाढत्या करोना रुग्णसंख्येसंदर्भात अनेक गोष्टींबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं. 

ST-PHOTO
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार!; महामंडळाला ५०० कोटी वितरित

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित करण्यात आले आहेत.

फक्त १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटणे हे राज्याचे दुर्भाग्य – सुधीर मुनगंटीवार

१२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली, यावरून मुनगंटीवारांनी निशाणा साधला आहे.

ajit pawar meets governor
१२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राजपाल्यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले…!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली

संबंधित बातम्या