scorecardresearch

ganpat gaikwad nilesh shinde acquitted kalyan case
कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील राडाप्रकरणी गणपत गायकवाड, सेनेचे नीलेश शिंदे यांची निर्दोष मुक्तता…

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी गणपत गायकवाड आणि नीलेश शिंदे यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

shivsena ubt protests kabutarkhana near national park Mumbai
एकही कबुतर नसलेल्या ठिकाणी कबुतरखाना… संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कबुतरखाना ठाकरेंच्या शिवसैनिकांनी उधळला!

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुरू केलेला कबुतरखाना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी आंदोलन केले.

Towing Vehicle Thane Police Verification ajay jaya
टोईंग वाहनावरील कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बनावट ? अनेक कर्मचाऱ्यांचा वास्तव्याचा पत्ता एकाच ठिकाणी; सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांचा आरोप

ठाणे वाहतूक पोलिसांकडून नियमांचे पालन होत नसून, टोईंगवरील कर्मचाऱ्यांचे पोलीस पडताळणीचे कागदपत्र बनावट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी…

Sudhakar Chaturvedi, acquittal, Malegaon, bomb blast, Pune, felicitation, anti-terror case, innocent
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून सत्कार; खोट्या गुन्ह्यात अडकवल्याबद्दल जनजागृती करणार – सुधाकर चतुर्वेदी

खोटे आरोप करून भगवा दहशतवादी ठरवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात देशभरात जनजागृती करणार असल्याचे सुधाकर चतुर्वेदी यांनी सांगितले.

civic body yet to recover water tax from state central offices sajag manch pune
सरकारी कार्यालयांकडे ३४२ कोटींची पाणीपट्टी थकीत; सजग नागरिक मंचाचा दावा…

सजग नागरिक मंचने माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे प्रशासन, आणि ससून रुग्णालय यांसारखे सरकारी विभाग मोठे थकबाकीदार…

fake obc certificates exposed by chhagan bhujbal
खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्रे; मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप

मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत खाडाखोड केलेल्या कागदपत्रांवरून बनावट ओबीसी प्रमाणपत्रे काढली जात असल्याचा गंभीर आरोप केला.

who is kirit somaiya allegations explained fake birth certificate controversy
अधिकाऱ्यांना आदेश देणारे किरीट सोमय्या कोण? जन्म प्रमाणपत्रप्रकरणी सामाजिक संघटना आक्रमक; थेट पंतप्रधानांकडे…

सर्वपक्षीय सामाजिक संघटनांनी ‘किरीट सोमय्या कोण आहेत?’ असा प्रश्न उपस्थित करत जन्म प्रमाणपत्रे रद्द न करण्याची मागणी केली आहे

charas seized in dapoli kelshi ratnagiri
केळशी येथे पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचा चरस केला जप्त; चरसच्या वेस्टनवर लिहिले होते ‘6 Gold’ आणि कोरियन अक्षरे…

केळशी येथे चरस तस्करीचा पर्दाफाश करत, पोलिसांनी कोरियन अक्षरे आणि ‘6 Gold’ लिहिलेला चार लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला.

high court relief to Western rail rpf officers in extortion case
प्रवाशाकडून पैसे उकळल्याचे प्रकऱण; तीन आरपीएफ पोलिसांना अटकेपासून संरक्षण…

प्रवाशाकडून जबरदस्तीने पैसे घेतल्याच्या आरोपावरून फरारी असलेल्या तीन आरपीएफ पोलिसांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.

former BJP corporator absconding news
संजय राऊत यांचा आरोप आणि भाजपचा फरार माजी नगरसेवक शरण…

शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त मोर्चात खा. संजय राऊत यांनी धोत्रे या युवकाची हत्या सत्ताधारी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यानी केल्याचा आरोप…

Vishwas Patil government service career controversial irregularities during CEO tenure Mumbai print news vsd 99
विश्वास पाटलांची सरकारी सेवेतील कारकिर्द वादग्रस्त…

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विश्वास पाटील यांनी निवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना असंख्य फाईली निकाली काढल्या होत्या.

congress alleges cm sold nariman point land cheap
मंत्रालयासमोरील जागा कमी दरात विकल्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप…

मंत्रालयासमोरील राजकीय पक्षांची कार्यालये असलेली जागा बाजारमूल्यापेक्षा कमी दराने रिझर्व्ह बँकेला विकल्याचा आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

संबंधित बातम्या