राज ठाकरेंशी अधिकृत युती कधी जाहीर करणार, दसरा मेळाव्यात एकत्र दिसणार? उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान, म्हणाले… Uddhav Thackeray on Alliance With Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी होत आहेत. मात्र… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 16, 2025 15:16 IST
युती झाली नाही…..तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद – आमदार शेखर निकम युती झाली नाही, तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे, त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे कार्यकर्त्यांना आमदार शेखर निकम यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2025 11:28 IST
बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपद ‘सर्वांसाठी खुले’! राहणार प्रचंड चूरस, पंचायत समिती सभापती आरक्षणही निर्धारित… बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्षपद यंदा सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवण्यात आलं असून त्यामुळे प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2025 17:40 IST
भाजपाचं ‘या’ राज्यातील सरकार धोक्यात? मित्रपक्षाचा युतीतून बाहेर पडण्याचा इशारा; कारण काय? BJP Tipra Moth Conflict त्रिपुरातील सत्ताधारी आघाडीत भाजपा, टिप्रा मोथा आणि इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) यांचा समावेश आहे.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 8, 2025 16:53 IST
नगरमध्ये प्रभागांच्या तोडफोडीमुळे मोठ्या प्रमाणावर हरकतींची शक्यता; जागा वाटपांवरही होणार परिणाम… नगरमध्ये नव्या प्रभाग रचनेमुळे राजकीय पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 23:03 IST
सांगलीत महायुती शासनाच्या मराठा आरक्षण निर्णयाचे स्वागत… सांगलीत मराठा समाजाने महायुती सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाचे फटाके फोडून आणि पेढे वाटून स्वागत केले. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 23:37 IST
मराठा आरक्षणासाठी बहुतांश आत्महत्या युती – महायुतीच्या राजवटीत ! नांदेड जिल्ह्यातील चित्र; सात वर्षांमध्ये एका मुलीसह ३० जणांचे बलिदान… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या. By संजीव कुळकर्णीSeptember 3, 2025 16:07 IST
“…तर युती तोडणार” भाजपाला मित्रपक्षांचे आव्हान; उत्तर प्रदेशमध्ये नक्की घडतंय तरी काय? BJP friend parties conflict भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या निषाद पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री संजय निषाद यांनी भाजपाला थेट… By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 29, 2025 13:12 IST
नगर महापालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’ऐवजी शहर विकास आघाडी, खासदार नीलेश लंके यांचा पुढाकार; वरिष्ठांशी चर्चा… शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 20:47 IST
चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची महाराष्ट्रात यांना साथ… चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा महाराष्ट्रात महायुती सोबत निवडणुकीचा इरादा. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 15:36 IST
कुठेही मतांची चोरी नसून विरोधक गैरसमज पसरवतायत – अजित पवार सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:43 IST
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:09 IST
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
बुधदेव निघणार प्रवासाला! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? बुध दिशा बदलताच सुरू होणार सुवर्णकाळ, माता लक्ष्मी येईल दारी!
१ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं कोसळणार? मंगळ अस्त होताच पुढील १८२ दिवस आयुष्याचा कायापालट होणार?
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
लाडक्या पुतणीने केलं काकीचं औक्षण! जिनिलीया देशमुखने शेअर केला खास Video; म्हणाली, “माझे डोळे पाणावले…”