Pushpa 2 चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम! जगभरातील कमाई १४०० कोटींहून जास्त, अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड्स Pushpa 2 box office collection Day 12: ‘पुष्पा 2’ चित्रपटाने जगभरात एकूण किती कमाई केली, ते जाणून घ्या. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 17, 2024 11:22 IST
Pushpa 2 : ११ व्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी! ‘पुष्पा’ने मोडला KGF चा रेकॉर्ड, एकूण कलेक्शन किती? Pushpa 2 Worldwide Box Office Collection : फक्त ११ दिवसांत जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला, जगभरातील कलेक्शन हजार कोटींपार… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2024 17:20 IST
अल्लू अर्जुनने चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची भेट न घेण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाला, “मला आता..” Allu Arjun First Post about Injured Boy अल्लू अर्जुनने या मुलाच्या उपचाराचा खर्च उचलला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 16, 2024 10:13 IST
अन्वयार्थ: चाहते जाती जिवानिशी… हैदराबादमध्ये चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी तेलुगू चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेता अल्लू अर्जुन याला झालेल्या अटकेवरून राजकीय, चित्रपट क्षेत्राप्रमाणेच सामान्यामध्ये उमटलेल्या… By लोकसत्ता टीमDecember 16, 2024 05:03 IST
अल्लू अर्जुनला तुरुंगात देण्यात आले होते ‘हे’ अन्नपदार्थ, पुरवण्यात आल्या होत्या ‘या’ सुविधा; वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आल्यानंतर त्याला तेलंगणातील चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कDecember 15, 2024 13:21 IST
Pushpa 2 Box Office Collection Day 10: अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या कमाईत ७१ टक्क्यांनी वाढ, ‘जवान’ आणि ‘RRR’ चित्रपटाला टाकलं मागे Pushpa 2 Box Office Collection Day 10: ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या शनिवारी किती कोटींची कमाई केली? जाणून… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 15, 2024 08:08 IST
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर राम गोपाल वर्मा यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तेलंगणा सरकारने मुद्दाम…” दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणासंबंधित प्रतिक्रिया देत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कDecember 14, 2024 20:53 IST
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर रवी किशन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा दिवस चित्रपटसृष्टीसाठी…” अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर चित्रपटसृष्टीतील त्याचे सहकारी व राजकीय नेतेही त्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 14, 2024 16:43 IST
कैदी क्रमांक ७६९७, रात्रभर फरशीवर झोपला अन्…; अल्लू अर्जुनने तुरुंगात ‘अशी’ घालवली रात्र How Allu Arjun spent night in Jail: जामीन मिळूनही सुटका न झाल्याने अल्लू अर्जुन रात्रभर राहिला तुरुंगात By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 14, 2024 13:38 IST
Allu Arjun Live: अल्लू अर्जुनची पत्रकार परिषद; चाहत्यांचे मानले आभार अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला कोर्टाने चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला.… 01:53:08By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 14, 2024 18:58 IST
अल्लू अर्जुनला जामीन मिळूनही तुरुंगात का राहावं लागलं? नेमकं काय घडलं? वाचा Why Allu Arjun spent night in jail after getting bail : अल्लू अर्जुनला शुक्रवारी हायकोर्टाने जामीन मंजूर केला, पण त्याची… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 14, 2024 12:24 IST
अल्लू अर्जुनच्या अटकेच्या दिवशी Pushpa 2च्या कमाईत घट, कमावले ‘इतके’ कोटी Pushpa 2 Box Office Collection Day 9 : अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाच्या चित्रपटाच्या नवव्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी आली समोर By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: December 14, 2024 12:09 IST
इस्रायलने रचलेला इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींच्या हत्येचा कट, डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरला व्हेटो; नेतान्याहू म्हणाले, “इराणमध्ये सत्तापरिवर्तन…”
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार लखपती? मिळणार चांगला पैसा, यश आणि प्रसिद्धी
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
Kundmala : कुंडमळा का ठरत आहे पर्यटकांचे आकर्षण? दुर्घटनापूर्वी कसा दिसत होता कुंडमळा? जुने Video Viral
Israel Iran News: आता इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांचं काय? परिस्थिती चिघळल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं, “इराणमध्येच…”
इस्रायलने रचलेला इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींच्या हत्येचा कट, डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरला व्हेटो; नेतान्याहू म्हणाले, “इराणमध्ये सत्तापरिवर्तन…”
जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर बॉम्ब हल्ला; इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा जगावर काय परिणाम होणार?