शिळफाटा वाहतूक नियोजनासाठी १५० कर्मचाऱ्यांचा ताफा; ५ ते १० फेब्रुवारी शिळफाटा पलावा चौक वाहतुकीसाठी बंद शिळफाटा रस्त्यासह संलग्न पर्यायी आठ ते दहा रस्त्यांवर वाहतूक पोलीस, अधिकारी दिवस, रात्र तैनात असणार आहेत. पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट… By लोकसत्ता टीमFebruary 4, 2025 13:46 IST
अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या ‘सीमा कांबळे’ची हत्या करणारा राहुल आहे तरी कोण? नेमका वाद काय? Ambernath Murder Case: अंबरनाथ पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ एका महिलेवर चाकू हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.३) दुपारी… 05:17By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2025 13:15 IST
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ अंबरनाथ शहराच्या मध्यवर्ती भागात एका महिलेची भरदिवसा हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास उड्डाणपुलाला त्याखालील… By लोकसत्ता टीमFebruary 3, 2025 17:03 IST
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील… By भगवान मंडलिकJanuary 31, 2025 15:15 IST
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर… समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागातर्फे (डीएफसीसी) निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पाच दिवसाच्या कालावधीत करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 30, 2025 19:02 IST
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल गेल्या काही वर्षात कोणत्याही निमित्ताने फलकबाजी करण्यात कोणताही राजकीय पक्ष माग नसतो. मग प्रजासत्ताक दिनी हे सर्व राजकीय नेते, पदाधिकारी… By लोकसत्ता टीमJanuary 27, 2025 16:49 IST
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले काटई अंबरनाथ राज्यमार्गावर गुरुवारी दुपारी ही घटना घडली. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2025 15:37 IST
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा २०२२ मध्ये करार संपल्यानंतर पालिकेने नवी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला, पण पालिकेकडे थकबाकी असल्याचे कारण देत ठेकेदाराने या प्रक्रियेवर… By लोकसत्ता टीमJanuary 23, 2025 14:40 IST
Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले काटई कर्जत राज्यमार्गावर नेवाळी ते खोणी दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू आहे. त्यामुळे विविध वळणावर वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे… By लोकसत्ता टीमJanuary 7, 2025 11:00 IST
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट; म्हणाले, शांतपणे निषेध करण्याची गरज
राहूची खेळी! २०२६ पर्यंत कोट्याधीश होतील ‘या’ राशी; नशीब अचानक पालटणार? पैसा, यश, नवी नोकरी, मान सगळं मिळणार!
Yogesh Kadam on Gun License Row : सचिन घायवळला शस्त्र परवाना का दिला? योगेश कदम म्हणाले, “त्यांच्यावर गुन्हे दाखल होते, पण…”
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
हर्षित राणाच्या भारतीय संघातील निवडीमागे काय आहे नेमकं कारण? का म्हटलं जातंय भारताचा ऑल फॉरमॅट प्लेअर? वाचा सविस्तर
‘टीम इंडिया’ हे नाव वापरण्यापासून BCCI ला रोखा; दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मोठा निर्णय