बंधाऱ्यात बुडून तरूणाचा मृत्यू, मलंगगड पायथ्याच्या आंभेगावाजवळची घटना पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरूण पाण्यात बुडाला. यंदाच्या पावसाळ्यातील ही पहिली घटना आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते… By लोकसत्ता टीमJune 25, 2025 13:34 IST
अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहनाची रिक्षाला धडक, अवैध शालेय वाहनांवर कारवाईची मागणी थोड्या पैशांसाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध संताप व्यक्त होतो आहे. By लोकसत्ता टीमJune 24, 2025 23:19 IST
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण ते बदलापूर, भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. By लोकसत्ता टीमJune 19, 2025 18:22 IST
काटई-अंबरनाथ रस्त्यावरील धोकादायक गतिरोधकामुळे वाढते अपघात या तुटलेल्या उंचवट्या गतिरोधकाजवळ भीषण अपघात होण्यापूर्वीच हा गतिरोधक काढून टाकावा किंवा तो सुस्थितीत करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. By लोकसत्ता टीमJune 19, 2025 13:22 IST
विजेच्या लपंडावाने बदलापूर, अंबरनाथकर हैराण; सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांत संताप वीज पुरवठ्याबाबत महावितरणाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्टीकरण दिले… By लोकसत्ता टीमJune 18, 2025 17:29 IST
नव्या शैक्षणिक पर्वाची उत्साहपूर्ण सुरुवात; कुठे गोड शिऱ्याने तोंड गोड, कुठे सेल्फीचे आकर्षण नव्या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत केले. कुठे फुलांनी स्वागत होत होते. तर कुठे मुलांसाठी शाळा सजवण्यात आल्या… By लोकसत्ता टीमJune 16, 2025 18:19 IST
अंबरनाथ शहरातून धावणार मेट्रो; दोन मेट्रो मार्गांच्या विस्तारात उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरला फायदा मेट्रो ५ आणि मेट्रो १४ या प्रकल्पांच्या विस्तारित टप्प्यांमुळे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि बदलापूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल,… By लोकसत्ता टीमJune 14, 2025 00:44 IST
नेवाळी ते काटई मार्गावर भीषण वाहतूक कोंडी, आज पुन्हा नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आज सकाळपासूनच या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली आहे. हजारो वाहनचालक ताटकळत रस्त्यावर उभे आहेत. By लोकसत्ता टीमJune 13, 2025 10:36 IST
ठाणे ६०२ अंगणवाड्या शौचालयाविना ! बालकांसह सेविकांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष पायाभूत सुविधा नसल्याने लहान बालकांसह अंगणवाडी सेविकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. By लोकसत्ता टीमJune 13, 2025 00:18 IST
अंबरनाथ शहरातील अतिक्रमणांवर हातोडा ९२ अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई By लोकसत्ता टीमJune 12, 2025 20:28 IST
मोरीवली, अंबरनथामध्ये म्हाडाची १०४ घरे ‘पीएमएवाय’मधील घरांच्या बांधकामापूर्वी जाणून घेणार इच्छुकांची मागणी, सर्वेक्षणात सहभागी होण्याचे कोकण मंडळाचे आवाहन By लोकसत्ता टीमJune 12, 2025 19:59 IST
अंबरनाथ येथील दुचाकी शोरूमला भीषण आग; ५० हून अधिक वाहने जळून खाक दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान, घटनेत कोणतीही जिवितहानी नाही. By लोकसत्ता टीमJune 11, 2025 17:18 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
मृण्मयी देशपांडेने ‘मनाचे श्लोक’ सिनेमाबद्दल घेतला मोठा निर्णय, विरोधामुळे राज्यभरातलं प्रदर्शन थांबवलं अन्…
Ajit Pawar : ‘दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा’, संग्राम जगतापांचे विधान; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
Political Top 5 : महायुतीत ऑल इज नॉट वेल? रोहीत पवार काय म्हणाले? राज ठाकरे मविआत सहभागी होणार? दिवसभरातल्या पाच घडामोडी
“लोक जेवल्यावर चमचे घेऊन गेले अन्…”, सायरा बानू आणि दिलीप कुमार यांच्या लग्नात काय घडलं होतं? वाचा किस्सा
अदानीच्या सिमेंट कंपनीसाठी नियम बदलले; ४५० एकर जमीन दिली; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप