scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

“युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडे घालायला सूट नाही का?”; टी-शर्ट घालून अमेरिकन काँग्रेसला संबोधित केल्यानं झेलेन्स्कींवर टीका

झेलेन्स्की यांनी टी-शर्ट घातल्यावरून एका अमेरिकन आर्थिक समालोचकाने ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली आहे.

biden xi jinping vladimir putin russia
Ukraine War: “चीनने रशियाला निर्बंध टाळण्यास मदत केल्यास…;” अमेरिकेचा गंभीर इशारा

युक्रेनवर रशियाचे आक्रमण सुरू झाल्यानंतर, मॉस्कोने चीनकडून लष्करी उपकरणे आणि समर्थन दोन्ही मागितले आहे, असे अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.

विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धाचा खरा लाभार्थी अमेरिकाच!

युक्रेनला शस्त्रास्त्रसज्ज करणं म्हणजे राजनैतिक चर्चांना पूर्णविराम मिळून वादाचं रुपांतर रक्तरंजित संघर्षात होऊ शकतं असा इशाराही देण्यात आला होता

तब्बल २१ वर्षांनंतर ९/११ अतिरेकी हल्ल्याचा Unseen Video आला समोर; भयानक दृश्य पाहून अंगावर येतील शहारे

हा हल्ला जगातील सर्वात भयानक अतिरेकी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या घटनेमुळे फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग हादरले.

Russia-Ukraine War : पुतिन यांच्याकडून रशियाच्या अण्वस्त्र विभागाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश

रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये प्रवेश केला आहे आणि लढाई सुरू आहे.

Ukraine Crisis : फ्रान्सच्या मध्यस्थीला यश, बायडन आणि पुतीन यांची ‘या’ अटीवर भेटीसाठी सहमती

युक्रेन-रशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत फ्रान्सच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

अमेरिकेच्या सीमेवर चिमुकल्यासह ४ भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अमेरिका-कॅनडाच्या सीमेवर एका चिमुरड्यासह ४ भारतीयांचा मृत्यू झाला. यावर आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

pakistan national security advisor moeed yusuf
पाकिस्तानचा आर्थिक पेच सुटेना; आता देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही म्हणतात, “आमच्याकडे…”!

पाकिस्तानमधील आर्थिक संकट वाढू लागलं असून त्याविषयी आता त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीच चिंता व्यक्त केली आहे.

china warns america unbearable price
“त्यांनी चूक केली, मोठी किंमत चुकवावी लागेल”; तैवानचा वाद चिघळला, चीननं थेट अमेरिकेलाच दिली धमकी!

तैवानच्या मुद्द्यावरून चीननं अमेरिकेला पुन्हा धमकी दिली असून न झेपणारी किंमत चुकवावी लागेल, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या