23 October 2019

News Flash

योगेश मेहेंदळे

#शांतता_नाटक_चालू_आहे : आपण कधी सुधारणार?

#SilencePlease …त्या दिवसापासून मोबाईल सायलेंटवर ठेवा असं आवाहन करण्याची गरज उरणार नाही.

BLOG : मोदी सरकारच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी असे ‘अच्छे दिन’

मुंबईतली मध्य रेल्वेची सेवा कोलमडलेलीच आहे

BLOG : चौथ्या क्रमांकावर धोनी नको; हार्दिक पांड्या हवा

धोनी व जाधवच्या आधी हार्दिकला फलंदाजीला उतरवायला हवं

BLOG : अनाकलनीय ‘राज’कीय घटनांची श्रृंखला

विधानसभा निवडणुकांमध्येही अनाकलनीय घडेल ही आशा मनसैनिकांच्या मनात रूंजी घालत असणार…

नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी मायावतींचं ‘मुलायम’ राजकारण

1995 मधील गेस्ट हाऊस प्रकरणानंतर सपा व बसपा एकमेकांचे कट्टर वैरी झाले

आश्चर्यकारक : डासांनी केलं जेट एअरवेजचं विमान एक तास लेट

केबिन क्रूनं डास मारण्यासाठी बेगाॅन स्प्रेचे फवारे मारले. त्यानं काही फारसं होईना मग शेवटी जेटचे कर्मचारी डास मारायच्या रॅकेट घेऊन आले.

BLOG: Thackeray Movie: न पेललेलं ‘शिव’धनुष्य!

बाळासाहेबांसारखं दिसण्याची किंवा त्यांची नक्कल करण्याची गरज नसून बाळासाहेबांचा आत्मा असलेली शिवसेना चित्रपटात दिसत नाही!

Loksatta Impact: Sacred Games: अवघ्या दोन तासांत सुधारली ती अक्षम्य चूक

सदर वृत्त लोकसत्ता डॉट कॉमवर प्रसिद्ध झाल्यानंतर नेटफ्लिक्सनं त्याची तातडीनं दखल घेत आधीचं आक्षेपार्ह भाषांतर काढलं आहे

Exclusive: Sacred Games: ‘मराठ्याची अवलाद’चं भाषांतर बघून तुमचीही सटकेल!

अत्यंत संवेदनशील असा हा विषय असल्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे

फेसबुक, व्हॉट्स अॅपसाठी दीक्षित डाएट

फेसबुकच्या व्यसनावर खात्रीशीर इलाज करून मिळेल…व्हॉट्स अॅपपासून सुटकारा हवाय?…

हा खरा दाता: ड्रायव्हर, आजी-माजी सहकारी, नातेवाईकांना 20 कोटींच्या शेअर्सची भेट

स्टार्टअपपासून यशाच्या शिखरापर्यंत साथ देणाऱ्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता…

BLOG: अंत्यविधीचे दिग्दर्शक!

गावात कुणीही गतप्राण झालं की नातेवाईक नंतर आठवतात, पहिला निरोप जातो तात्यांना!

धोनीची अशी गच्छन्ती! निवडसमितीच्या कद्रू मनोवृत्तीचं दर्शन

धोनी मुंबईचा वा दिल्लीचा असता… तर कदाचित वानखेडे वा फिरोजशहा कोटलावर रेड कार्पेटवर त्याला निरोप दिला असता!

vijay

BLOG : ‘त्या’ सगळ्या ‘पोस्ट’वर विजय चव्हाण काय म्हणाले असते?

‘सचिनच्या मेंदूत शिरला बाई भुंगा…’

BLOG: मरणाच्या बातम्यांमध्ये कसला ब्रेकिंग न्यूजचा हव्यास!

ही स्पर्धा करताना आपण मृताच्या टाळूवरचं लोणी तर खात नाही ना? याचा विचार होणं अगत्याचं आहे

BLOG : काय आहे काश्मिरींंना विशेष अधिकार देणारं कलम 35 ए?

आधीच अशांत असलेल्या काश्मीरमध्ये 35 एवरून रणकंदन माजू शकते. माहिती करून घ्या या कलमाचा इतिहास

BLOG : सचिन तेंडुलकरची आठवण करून देणारी कोहलीची विराट खेळी

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराटनं एकहाती खेळी करत भारताला पहिल्या डावामध्ये समाधानकारक लक्ष्यापर्यंत पोचवलं आणि भारताची लाज राखली

Social Media Day BLOG : ‘नमो’भक्त नी ‘नमो’रूग्णांचा उच्छाद

Social Media Day : सध्याची अघोषित म्हण आहे If you are not नमोरूग्ण then you are संघी किंवा If you are not (so called) secular then you are नमोभक्त…

शिवसेना व मनसेची निवडणुकीसाठी युती?

भाजपाच दोन्ही पक्षांचा शत्रू क्रमांक १

DINESH

BLOG – ट्रॉफी जिंकलो कार्तिकमुळे, चर्चा मात्र कोहली, धोनीचीच!

नेटिझन्स चौकशी करतायत दिनेश कार्तिकच्या बायकोची

डोंबिवलीकरांनो ‘घाणेरड्या’ शहराला ‘स्वच्छ’ करण्यासाठी एवढं कराच!

बापच म्हणतो मुलावर घाणेरडे संस्कार तर करावं काय?

बाथटबमधल्या चुल्लूभर पाण्यात बुडाला भारतीय मीडिया

तपास पूर्ण होईपर्यंत संयम तर बाळगा

… आणि ‘राज’ला करीअरचा मार्ग गवसला

दिल पे मत ले यार

PNB चा घोटाळा तर हिमनगाचं टोक, पाच वर्षांत झाले 8,670 घोटाळे

पाच वर्षांत 61,260 कोटी रुपयांचा लावला चुना