Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Page 59 of अमित शाह News

AIMIM chief Asaduddin Owaisi criticized Amit Shah
“…तेव्हा तुम्ही कोणता धडा शिकवलात?”, असदुद्दीन ओवैसींचा अमित शाहांना संतप्त सवाल, बिल्किस बानो प्रकरणावरुन सुनावले खडेबोल

दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे

dv amit shah
२००२ साली दंगेखोरांना ‘धडा शिकवला’; गुजरातच्या प्रचारसभेत अमित शहांचे विधान

गुजरातमध्ये पूर्वी झालेल्या जातीय दंगलींमध्ये समाजकंटकांचा सहभाग होता आणि काँग्रेसने ही सवय लागू दिली होती.

amit shah
“चुकीच्या इतिहासाची दुरुस्ती करण्यापासून आम्हाला कोण रोखणार?”, अमित शाहांचा सवाल; पुनर्लेखन करण्याचं इतिहासकारांना आवाहन

“मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. आपला इतिहास मोडतोड करून मांडण्यात आल्याचे मी अनेकदा ऐकले आहे”, असे शाह यांनी म्हटले आहे

Amit Shah on Sharaddha Murder Case Mumbai Police
Shraddha Murder: ‘त्या’ तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांचीच होणार चौकशी? शाह म्हणाले, “तेव्हा तेथे आमचं सरकार नव्हतं, मात्र…”

आफताब पूनावालाने त्याची लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धाचा १८ मे रोजी गळा दाबून हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केले

maharashtra governor bhagat singh koshyari
राज्यपाल कोश्यारींच्या गच्छंतीची शक्यता? दिल्लीकडून आलं बोलावणं; उद्या करणार दिल्लीचा दौरा, अमित शाहांना भेटणार?

गेल्या वर्षभरात काही ना काही वक्तव्यांवरून राज्यपाल कोश्यारी हे अडचणीत आले आहेत

union home minister amit shah
सरदार पटेल यांचा काँग्रेसकडून अवमान- शहा

काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘अपमान’ करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला.

sanjay raut and eknath shinde
“महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे; आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना सवाल!

“… नाहीतर भाजपाने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि राज्यपालांना तत्काळ इथून हटवलं पाहिजे.”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

union home minister amit shah
गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा स्थगित; शिवसृष्टीचे लोकार्पण लांबणीवर 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी (२० नोव्हेंबर) करण्यात…

amit shaha new
Gujarat Election: बंडखोरीच्या सावटात अमित शाहांचा गुजरात दौरा; गांधीनगरच्या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला

भाजपा नेते एल. के. आडवाणी, दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गांधीनगरचं प्रतिनिधित्व केलं आहे