‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
“ राज्यात कुणीही सुखी समाधानी नाही. अनेक पानवाले, टपरीवाले, स्कूटरवाले, रिक्षावाले बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने विधानसभेपर्यंत पोहचले. मंत्री झाले.
धामणगाव व चांदोरा रेल्वे तालुक्यातील पाटचऱ्या आणि कालव्यांचे समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी सामग्रीच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.