Page 20 of अमृता फडणवीस News

देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे.

अमृता फडणवीस यांचं एक ट्वीट सध्या चर्चेत आलं असून त्यामध्ये योगा करतानाचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.

४८ तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा असेही अमृता फडणवीसांनी म्हटले आहे

नवाब मलिक यांचा उल्लेख करत पत्रकाराने अमृता यांना प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी हा शब्द वापरला.

“जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही” असंही म्हणाल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत नवाब मलिक यांनी नदीवरील गाण्याचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध जोडत केलेल्या आरोपांना दोन ओळीत प्रत्युत्तर दिलंय.

अमृता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नवीन गाण्या विषयी सांगितले आहे.