ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे ५१ फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचा अनावरण कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.
अंबरनाथ महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहातील प्रदर्शन दालनात आता नागरिकांना अकराव्या शतकातील शिलाहारकालीन शिवमंदिराचे अप्रतिम शिल्पवैभव जवळून अनुभवता येणार आहे.
Eknath Shinde : ‘भाऊबंदकी’नंतर आता राज्यात ‘मनोमिलन’ नाटक सुरू आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना राजकीय कोपरखळ्या मारल्या.
निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधलं साटंलोटं आम्ही उघड केलं आहे, आयोगाला आता रस्त्यावर उतरुन दणका द्यावा लागेल असंही संजय राऊत म्हणाले.
ठाण्यातील कोपरी परिसरातील दौलतनगरमधील १४ इमारतींना अती धोकादायक घोषित करत ठाणे महापालिकेने रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शिवजयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या उत्सवांच्या काळात सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा…
गंभीर पूरस्थितीने हवालदिल झालेल्या मराठवाड्याच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोफत औषध पुरवठा सुरू केला.
दिव्यांग म्हणजे परमेश्वराने त्यांच्याकडून काही तरी काढून घेतलेले असले तरी त्यांच्यात काही तरी विशेषपण असते.
शारदीय नवरात्रौत्सवामुळे ठाणे शहराला धार्मिक आणि सांस्कृतिक रंगाची उधळण लाभली असून, विविध उपक्रमांमुळे उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाले आहे.
श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्संस्थेच्या माध्यमातून गेली ४८ वर्ष हा उत्सव साजरा केला जात असून टेंभी नाक्यावरील…
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्याविषयी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानानंतर ठाणे जिल्ह्यातून प्रतिक्रिया…