Rahul Gandhi : भाजपाने दिल्लीतील संसद मार्ग ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात यंदा चार वर्षांहून अधिक काळ भाजपाचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करणार्या जे. पी. नड्डा यांच्या नावाचाही समावेश आहे. आता नड्डा मंत्रिमंडळात परत आल्याने भाजपाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशातील जनता काँग्रेसला मतदान करण्यासाठी इच्छुक नाही. त्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीतील नेत्यासह जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याची टीका केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.