6 Photos iphone 13: तुमच्याकडे आयफोन १३ आहे का? तर ‘या’ फिचर्सबद्दल जाणून घ्या तुमच्याकडे iPhone 13 असल्यास किंवा नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असल्यास, तुम्हाला त्याच्या फिचर्सबद्दल माहित असले पाहिजे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 15:47 IST
अॅपलने आपल्या नव्या अपडेटमध्ये समाविष्ट केली ‘प्रेग्नेंट मॅन’ इमोजी; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया ३५ नवीन इमोटिकॉनमध्ये राजा आणि राणीसोबत जाण्यासाठी जेंडर न्यूट्रल ‘मुकुट असलेली व्यक्ती’ इमोजी देखील समाविष्ट करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 19, 2022 19:57 IST
कोल्हापूरच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने iPhone 13 Pro ने टिपलेल्या फोटोला ‘Apple Award’ अॅपल ‘शॉट ऑन आयफोन’ मॅक्रो फोटोग्राफी चॅलेंजच्या दहा जागतिक विजेत्यांमध्ये कोल्हापूरच्या प्रज्वल चौगुले याचा समावेश आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 11:21 IST
Make in India: आयफोन १३ चं भारतात उत्पादन सुरु, किंमत कमी होण्याची शक्यता अॅपलने चेन्नईतील फॉक्सकॉन प्लांटमध्ये आयफोन १३ चे उत्पादन सुरू केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2022 09:10 IST
अॅपल युजर्सनी त्वरित करावे ‘हे’ काम; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, सरकारने दिला इशारा आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2022 17:36 IST
अॅपलच्या मुख्यालयात गोंधळ, ‘या’ एका कारणामुळे कर्मचाऱ्यांना यावं लागलं बाहेर खरबदारी म्हणून अॅपलच्या सर्वात मोठ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर यावे लागले. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2022 21:42 IST
आता मास्क लावला असेल तरी आयफोन होईल अनलॉक, अॅपलने आणलं नवं फिचर करोना काळात एक समस्या आयफोन स्मार्टफोनधारकांना वारंवार सतावत होती. फोन अनलॉक करण्यासाठी मास्क खाली घ्यावं लागत होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 15, 2022 12:04 IST
विश्लेषण : ॲपल, गुगलच्या मक्तेदारीला शह? काय आहे दक्षिण कोरियातील नवा कायदा? स्मार्टफोन ॲपशी संबंधित अर्थव्यवस्थेच्या नाड्या आपल्या हातात ठेवणाऱ्या या दोन्ही प्रबळ कंपन्यांना तडाखा By आसिफ बागवानMarch 11, 2022 06:51 IST
Apple ने सर्वात शक्तिशाली iPad Air केलं लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या अॅपल iPad Air चं नुकतंच अनावरण करण्यात आलं आहे. अॅपलचं प्रोडक्ट म्हटलं की या गॅजेटबाबत कमालीची उत्सुकता असते. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 9, 2022 09:11 IST
Russia-Ukraine War: ऑटो आणि क्रीडा क्षेत्रानंतर अॅपल मोबाईल कंपनीचा रशियावर दबाव, बंद केली ‘ही’ सेवा युक्रेनवरील आक्रमक भूमिकेनंतर अनेक देशांनी रशियाची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक देश आणि आंतराष्ट्रीय संघटनांनी रशियावर बंधनं लादली आहेत.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2022 12:11 IST
Apple तयार करतेय २० इंचाचा फोल्डेबल MacBook/iPad हायब्रीड; मिळणार टचस्क्रीन कीबोर्ड अॅपल कथितपणे २० इंच फोल्ड करण्यायोग्य डिव्हाइसवर काम करत आहे. हा डिवाइस टचस्क्रीन कीबोर्डसोबत येईल. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 18:34 IST
युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं अॅपलच्या सीईओंना खुलं पत्र, म्हणाले “तुम्हाला मान्य करावे लागेल…” अॅपल ही रशियाला स्मार्टफोन पुरवठा करणारी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी आहे. स्टॅटकाउंटरच्या अहवालानुसार, रशियामध्ये अॅपल आयफोनचा बाजार हिस्सा २८.७२ टक्के… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2022 09:39 IST
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज
उद्यापासून ‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा; शनी-सूर्याचा अर्धकेंद्र योग देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पदोपदी यश
Bilawal Bhutto: संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनींही मान्य केलं पाकिस्तानचं पाप; म्हणाले, “आम्ही दहशतवादाला…”
Bus Driver Namaz Controversy: ड्युटीवर असताना रस्त्यात बस थांबवून नमाज पठण केलं; चालक निलंबित, कुठे घडली घटना?
पश्चिम रेल्वेवर विशेष रेल्वेगाड्यांची मुदत वाढवली; आता विशेष गाड्या जूनपर्यंत धावणार,प्रवाशांना दिलासा