जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये भीषण चकमकीत दोन दहशतवादी ठार शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक; शस्त्रसाठा हस्तगत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 7, 2022 21:54 IST
गडचिरोली : विशेष अभियानात ३ जहाल नक्षलवाद्यांना अटक, दहा लाखांचे होते बक्षीस अटक करण्यात आलेल्या रमेश कल्लो या नक्षल्यावर ४ लाखांचे बक्षीस होते. By लोकसत्ता टीमUpdated: August 28, 2022 20:10 IST
अफ्स्पा मागे घेण्याच्या मागणीला बळ नागालँडमधील मोन जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या जवानांच्या कारवाईत सहा मजुरांचा बळी गेल्याप्रकरणी अद्याप खटला सुरू झालेला नाही. By एम. पी. नाथानईलUpdated: June 21, 2022 13:08 IST
‘अग्निपथ’ योजनेसंबंधी महत्वाचा निर्णय होणार? मोदी उद्या घेणार तिन्ही सैन्यदल प्रमुखांची भेट; संपूर्ण देशाचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार, संपूर्ण देशाचं लक्ष By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 19:27 IST
Agnipath Scheme: “अग्निपथसोबत नाझी चळवळ सुरु होईल, अग्निवीरांच्या मदतीने RSS लष्कराचा ताबा घेईल,” मोदी सरकारवर गंभीर आरोप अग्निवीरांच्या सहाय्याने लष्कराचा ताबा घेण्याचा प्रयत्न; कुमारस्वामींचा गंभीर आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 16:31 IST
‘अग्निपथ’ला अग्निदिव्यातून तरुणच तारू शकतात… चार वर्षांनंतर निश्चित रक्कम मिळणार असल्याने, लघुउद्योग उभारण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवण्याची आवश्यकता असणार नाही. By प्रसाद एस जोशीUpdated: June 20, 2022 10:52 IST
‘काका अग्निपथ योजना रद्द करा,’ सैनिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला कोसळले रडू मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील पानिपत येथील हा व्हिडीओ आहे. हा तरुण अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी आंदोलन करताना दिसतोय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 09:49 IST
अग्निपथ योजना : ‘…तर वाद उरतोच कुठे? विरोधकांकडून युवकांची माथी भडकवण्याचे काम,’ केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांचा आरोप अग्निपथ योजनेवरून वाद निर्माण झाला असून काही राज्यात हिंसक आंदोलने सुरू आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 20, 2022 09:49 IST
‘अग्निपथ’विरोधी हिंसक आंदोलनांनंतर मोदी सरकार एक पाऊल मागे; वयोमर्यादा २१ वरुन २३ वर; आक्षेप, आंदोलनं अन् राजकीय कोंडीमुळे निर्णय बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये हिंसक आंदोलने By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 14:40 IST
राहुल गांधी यांचा अग्निपथ योजनेला विरोध, तरुणांची अग्निपरीक्षा घेऊ नका म्हणत मोदी सरकारवर टीका या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवेची संधी मिळेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 14:40 IST
एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स नियोजित वेळेनुसार भारताला मिळणार भारताने २०१८ साली एस-४०० एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्सच्या खरेदीसाठी करार केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनJune 13, 2022 15:58 IST
विश्लेषण : सैन्यदलात प्रवेशाची अग्निपथ योजना कशी आहे? सैन्यदलाचे संख्याबळ आक्रसणार? जगातील चौथ्या क्रमांकाचे बलाढ्य व मोठे लष्कर म्हणून भारतीय सैन्य ओळखले जाते. प्रस्तावित नव्या योजनेने नेमके काय साध्य होईल, त्याचा… By अनिकेत साठेApril 13, 2022 09:44 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
मृण्मयी देशपांडेने ‘मनाचे श्लोक’ सिनेमाबद्दल घेतला मोठा निर्णय, विरोधामुळे राज्यभरातलं प्रदर्शन थांबवलं अन्…
“आरडाओरडा करून शो बंद पाडणाऱ्या…”, ‘मना’चे श्लोक सिनेमासाठी एकवटले मराठी कलाकार; म्हणाले, “पोस्टर फाडणाऱ्यांनो…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
“विकास हवा, मृत्यू नको”; सिमेंट मिक्सर अपघात मृत्यूप्रकरणी आयटीयन्स संतापले; प्रशासनाच्या विरोधात केलं आंदोलन,
तालिबान मंत्र्याच्या पत्रकार परिषदेवेळी महिला पत्रकारांना बाहेर ठेवलं; विरोधकांच्या टीकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका
CJI BR Gavai: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया; प्रचारप्रमुख म्हणाले, “हल्ला करणाऱ्या वकिलाची…”