लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प सध्या या मोटारींचे तीन उत्पादन प्रकल्प ब्रिटनमध्ये असून, चीन, ब्राझील आणि स्लोव्हाकियामध्येही प्रकल्प आहेत By वृत्तसंस्थाApril 18, 2024 21:43 IST
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य थरमॅक्स देशात १४० निवासी आणि व्यावसायिक संकुलांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवित आहे. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 23:48 IST
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार बैजूजच्या तत्कालीन मुख्याधिकारी मृणाल मोहित यांनी राजीनामा दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांना भारतातील कारभाराची जबाबदारी देण्यात आली. By पीटीआयApril 15, 2024 23:38 IST
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या कडाडलेल्या किमतींमुळे पेट्रोलियम घटकांच्या किमतीही मार्चमध्ये १०.२६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. By पीटीआयApril 15, 2024 23:15 IST
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी आंतरबँक चलन बाजारातील सोमवारच्या व्यवहार सत्राची सुरुवात ८३.४६ या ऐतिहासिक तळापासून रूपयाने केली. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 23:03 IST
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती! देशभरातील १९ रिझर्व्ह बँक कार्यालयांमध्ये आजही २,००० रुपयांच्या नोटा जमा लोकांना जमा करून, बदलून घेता येऊ शकतात By लोकसत्ता टीमApril 2, 2024 00:37 IST
राज्यात ‘जीएसटी’पोटी वर्षभरात तीन लाख कोटींहून अधिक संकलन जीएसटी प्रणाली लागू झाल्यापासून महाराष्ट्राने संकलनात पहिला क्रमांक कायम राखला आहे. By लोकसत्ता टीमApril 2, 2024 00:17 IST
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ अर्थसंकल्पात आर्थिक वर्षासाठी निर्गुंतवणुकीतून ५१,००० कोटी रुपये मिळवण्याचे सरकारचे उद्दिष्ट होते. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 23:57 IST
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा कल्याणी कुटुंबीयांच्या नावे पुणे, महाबळेश्वरसह राज्यातील अन्य भागात असलेल्या जमिनींची किंमत अद्याप निश्चित झालेली नाही. By लोकसत्ता टीमMarch 28, 2024 00:34 IST
घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री देशातील सात महानगरांतील गृहनिर्माण क्षेत्राचा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. By लोकसत्ता टीमMarch 28, 2024 00:27 IST
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन गेल्या दशकभरात देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यात गुंतवणुकीसाठी इन्व्हिट्स हा सुयोग्य पर्याय आहे. By लोकसत्ता टीमMarch 28, 2024 00:04 IST
विमा नियामकांकडून पारदर्शकतेचा आग्रह धरणारी १ एप्रिलपासून नवीन नियमावली आयुर्विमा कंपन्यांनी सर्व विमा उत्पादनांची वर्गवारी संलग्न विमा उत्पादने अथवा बिगर संलग्न विमा उत्पादने अशी करावी, असेही नियमावलीत नमूद केले… By लोकसत्ता टीमMarch 26, 2024 23:27 IST
“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”
Anna Hazare : ‘अण्णा आता तरी उठा….’, पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “९० वर्षांनंतरही…”
Donald Trump : व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिल्यांदाच मोठं विधान; म्हणाले, “रशियाबाबत…”
शेवटच्या श्रावणी सोमवारी महादेव तुमची कोणती इच्छा पूर्ण करणार? कोणाला धनलाभासह प्रेमाची मिळेल साथ? वाचा १२ राशींचे भविष्य
12 अरे देवा! आता ‘या’ राशीचे लोक शनीच्या साडेसातीच्या विळख्यात; पुढील अडीच वर्ष डोक्यावर येणार संकटांचं वादळ, शेवटी काय होईल?
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
डायबेटीस रुग्णांनो, तुम्हीही कारल्याचा रस पिताय का? बँक अधिकाऱ्याच्या थेट किडन्या झाल्या फेल; नक्की काय चुकलं, वाचा….
“ज्योती ताई, मला म्हणालात ५ दिवसांत पुण्याला जाऊन येते…”, ‘ठरलं तर मग’च्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर झाल्या भावुक, सोहमचीही पोस्ट
सह्याद्रीचा सिंह गर्जला…बाप्पाच्या रुपात राजे आले…चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक; अद्भुतत रूप पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल