“पंढरीस जाता प्रेम उचंबळत…आनंदे गर्जते नामघोष… या अभंगाप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे विठू नामाच्या गजरात सोलापूर जिल्ह्यात्त आगमन झाले.
आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांना पंढरपूर येथे पोहचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागानेही नियोजन केले आहे.