scorecardresearch

आशिष मिश्रा

आशिष मिश्रा (Ashish Mishra) हे केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचे पुत्र आहेत. २०२०-२१ च्या दरम्यान देशभरात शेतकरी आंदोलन सुरु होते. याच पार्श्वभूमीवर अजय मिश्रा यांच्या लखीमपूर खेरी या मतदारसंघामधील अनेक शेतकरी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. तेव्हा सप्टेंबर २०२१ मध्ये प्रदेशात अजय मिश्रा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये आंदोलक सामील झाले आणि त्यांनी अजय यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक सभासद उपस्थित होते. त्यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. तेव्हा आंदोलकांना संबोधून अजय मिश्रा यांनी आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य खूप जास्त चर्चेत आले. त्यानंतर त्या परिसरामध्ये आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी शेतकरी आंदोलन सुरु होते. तेव्हा अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी त्या ठिकाणी भरधाव गाडी चालवत नेली. तेव्हा त्यांनी शेतकरी आंदोलकांना अक्षरक्ष: चिरडले. या घटनेमध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला. शिवाय तेथे असलेले अनेक आंदोलक देखील जखमी झाले. त्याप्रकरणी पोलिस चौकशी होऊन आशिष मिश्रा यांना अटक देखील करण्यात आली.


पुढे आशिष एका वर्षासाठी तुरुंगात होते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. खटला सुरु असल्याने न्यायालयाने खटला संपेपर्यंत एखाद्या आरोपीला तुरुंगात ठेवणं, योग्य नाही, असे आपल्या निर्णयात म्हटलं आणि न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.


Read More
लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Latest News
Loksatta lokjagar bjp social contribution healthcare development Chandrapur Sudhir Mungantiwar
लोकजागर: स्वार्थ-परमार्थ!

राजकारण म्हणजे केवळ निवडणूक जिंकणे, सत्ता मिळवणे नाही. ते दीर्घकाळ टिकवायचे असेल तर त्याला समाजकारणाची जोड द्यावी लागते. केवळ विकास…

sangli municipal council elections
सांगली: नगरपालिका निवडणुकीमुळे ईश्वरपूरमध्ये पक्षांतराला गती

नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, उमेदवारीवरून इच्छुकांत तीव्र असंतोषही पाहण्यास मिळत आहे.

mansingrao naik
सांगलीतील शिराळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र लढणार, मानसिंगराव नाईक यांची घोषणा

शिराळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे निवडणूक लढवतील, अशी घोषणा माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक…

,bank
नगर जिल्हा बँकेच्या संचालकांना मुदतवाढ की प्रशासक नियुक्त होणार?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये संपत आहे. बँकेच्या प्रशासनाने राज्य सरकारच्या सहकार प्राधिकरणाला बँकेच्या…

Mumbra train accident loksatta news
मुंब्रा रेल्वे अपघाताप्रकरणी अभियंत्यांच्या वकिलांकडून पुरावे सादर, गुरुवारी निकालाची अपेक्षा

मुंब्रा येथील अपघात प्रकरणातील अभियंत्यांच्या अटकपूर्व जामीनावर बुधवारी निकाल अपेक्षित होता.

Hasan Mushrif
चंदगडमधील राजकारणात धक्कादायक वळणे; बदलत्या राजकारणाने हसन मुश्रीफ, शिवाजी पाटील कोंडीत

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकारण धक्कादायक वळणे घेत आहे. या तालुक्यातील भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांना शह देण्यासाठी…

ganesh naik
राज्यातील बिबटे आफ्रिकेत पाठवणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपायांची माहिती देताना आफ्रिकेतही बिबटे पाठविणार असल्याचे बुधवारी सांगितले.

rural development minister rejecting sarpanch wagh appeal in Karegaon
श्रीरामपूरमधील कारेगावचे सरपंच आनंदा वाघ यांची अपात्रता कायम; ग्रामविकास मंत्र्यांनी अपील फेटाळले

ग्रामपंचायत कारेगाव (ता. श्रीरामपूर) येथील सरपंच आनंदा गोरक्षनाथ वाघ यांनी दाखल केलेले अपील ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी फेटाळले असून, विभागीय…

congress harshavardhan sapkal
“महायुतीतील कोणत्याही पक्षाशी आघाडी नाही”, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका

महायुतीतील कोणत्याही पक्षाशी काँग्रेस पक्ष आघाडी करणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या