“काही मदत करु शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा तरी कापू नका” ; आशिष शेलारांनी साधला निशाणा “प्रशासकाच्या आडून हे करायचे ठरलं होत का?” असा सवाल देखील शिवसेनेला उद्देशून केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2022 10:20 IST
मुंबईत १३४हून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य!; आशीष शेलार यांचे प्रतिपादन; आदित्य ठाकरेंना अस्सल मुंबईकरांची जाण नसल्याची टीका मुंबई महापालिकेची स्थापना १८८८ मध्ये झाली असून त्यास १३४ वर्षे झाली आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 15, 2022 00:16 IST
सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचं निलंबन रद्द करताच आशिष शेलारांचे विधानभवन सचिवांना पत्र; लक्षात आणून देत म्हणाले… महाराष्ट्र विधानसभेने भाजपाच्या १२ आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यानंतर आता भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 31, 2022 18:48 IST
आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज म्हणता, मग…; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आता आशिष शेलार, अतुल भातखळकर यांना गुजरातचं पेंग्विन म्हणायचं का?; किशोरी पेडणेकरांची विचारणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 31, 2022 15:07 IST
“शिवसेनेचा जन्म १९६६ ला आणि संजय राऊतांचा जन्म १९६१ चा, तुम्ही…”, आशिष शेलारांचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेना युतीवरून केलेल्या टीकेला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2022 15:29 IST
“…तेव्हा संजय राऊत यांची बोबडी का वळली?”, आशिष शेलार यांचा सवाल भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2022 14:09 IST
आदित्य ठाकरे १८ हजार कोटी खर्च करून समुद्राचं पाणी गोड करायला निघाले, पण स्वतःच्या मतदारसंघात… : आशिष शेलार भाजपा आमदार आशिष शेलार यांनी वरळी मतदारसंघातील प्रश्नांवरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2022 04:31 IST
“राम मंदिराची थट्टा ते याकुब मेननची फाशी”, उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणत आशिष शेलारांचे ७ सवाल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आत्ताच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणत ७ सवाल केलेत. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2022 04:27 IST
“काँग्रेसची या सरकारमध्ये औकात काय?” बाळासाहेब थोरात लाचारीत पुढे असल्याचं म्हणत आशिष शेलारांचा हल्ला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. काँग्रेसची या सरकारमध्ये औकात काय? असा सवाल शेलारांनी केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 25, 2022 02:52 IST
“मोदींविरोधातील कुठल्या कटात नाना पटोले सहभागी आहेत का?; त्यांना अटक करुन नार्को टेस्ट करा” नाना पटोले गावगुंडांला मारण्याबाबत बोललो असे जर म्हणत असतील तर ते स्वतःला भिकू म्हात्रे समजतात का? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 18, 2022 16:41 IST
भाजपा आमदारांच्या निलंबनावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे, आशिष शेलारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जवळपास ५ तास…” सर्वोच्च न्यायालयाने विधीमंडळाला लोकप्रतिनिधींना ६० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबित करण्याचा अधिकार नसल्याचं निरिक्षण नोंदवलं. यावर आता भाजपा आमदार आणि याचिकाकर्ते… By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 11, 2022 20:05 IST
“सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याने..”; आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत एक अज्ञाताने अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 8, 2022 15:44 IST
Dahi Handi 2025 : ठाण्यात कोकणनगर मंडळांकडून दहा थरांचा विक्रम.., मंत्री प्रताप सरनाईकांकडून २५ लाखांचे बक्षिस जाहीर
२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’
‘अहो, वहिनी तुमचा डान्स म्हणजे…’, दीराच्या वरातीत केला “देवर की बारात” गाण्यावर हटके डान्स; Video पाहून नेटकरी करतायत कौतुक
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
11 Narendra Modi : खासगी नोकरी करणाऱ्यांना १५०००, जीएसटीत कपात ते पाकिस्तानला इशारा; पंतप्रधानांच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
“मला तुझा अभिमान…”, मृणाल ठाकूरने बिपाशा बासूबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवर हिना खानची पोस्ट; कौतुक करत म्हणाली…
अतिरिक्त शुल्काच्या तक्रारीचा पर्याय विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्येच, सीईटी लॉगिनमध्ये तक्रार करण्यासाठी पर्याय उपलब्ध
महिलांनो, आयुष्यभर कॅन्सर होणार नाही; फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी करा, अन्यथा होतील गंभीर परिणाम