scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

विधानसभा निवडणूक २०२४

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. तर झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.


महाराष्ट्रात सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये मुख्य लढत होणार आहे. तर मनसे, वंचित बुहजन आघाडी आणि अपक्षही रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत असून त्याच्या अवघे तीन दिवस आधी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. २०१९ मध्ये भाजपा-शिवसेना युतीने तर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर शिवसेना महायुतीतून वेगळी झाली.


तर दुसरीकडे झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांसाठी १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दोन्ही राज्यातील निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. झारखंडमध्ये मागच्या वेळेस पाच टप्प्यांत निवडणूक झाली होती. २०१९ साली झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) पक्षाला ४७ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला २५ जागांवर समाधान मानावे लागले होते.


Read More
arun gujrathi senior leader from North Maharashtra will retire
उत्तर महाराष्ट्रातील ‘हा’ ज्येष्ठ नेता शरद पवारांची साथ सोडणार…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी उत्साहात पार पडली. मात्र, ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी…

congress launches Vote Chor Gaddi Chhod
वोट चोर गद्दी छोड मेळाव्यावर स्थानिक स्वराज्य निवडणुकीची छाप

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका लेखात केला. त्यात कामठी मतदारसंघाचे उदाहरण दिले होते. त्यानंतर…

Hundreds of activists from 10 villages of the Patankar group joined the Shiv Sena
पाटणकर गटाचे १० गावांतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

रामनगर, लोकरेआळी, बादेवाडी व पुजारी मंडळ, कवरवाडी, चोरगेवाडी, शेंडेवाडी, दऱ्यातील मोरेवाडी, महिंद, बनपुरी, कुसवडे पुनर्वसन झाकडे, नाटोशी या १० गावांतील…

Keshav Upadhye article on election commission notice to rahul gandhi over voter list allegations in maharashtra
पहिली बाजू : देशविरोधाची ‘लोकनीती’

गेल्या सहा-सात महिन्यांपासून राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप करत आहेत. अलीकडेच दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी…

ajit pawar denies any election fraud
कुठेही मतांची चोरी नसून विरोधक गैरसमज पसरवतायत – अजित पवार

सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत.

Congress warns of major agitation in Karad South over bogus voting allegations Prithviraj Chavan agitation
‘कराड दक्षिण’मध्ये बोगस मतदान – भानुदास माळी; पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना माळी पुढे म्हणाले, बोगस मतदानासंदर्भात प्रांतधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आमच्या प्रश्नांवरील त्यांची उत्तरे समाधानकारक नव्हती.

Congress protests against 'vote rigging' in Shrirampur
श्रीरामपूरमध्ये ‘मतचोरी’च्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

काँग्रेसच्या वतीने श्रीरामपूरमध्ये आज, गुरुवारी निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ तसेच मतचोरीच्या विरोधात महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.

Ajit Pawar is coming to Jalgaon for the first time after the assembly elections
जळगावमध्ये राजकीय भूकंप; अजित पवारांच्या उपस्थित काँग्रेसच्या’ दिग्गजांचा प्रवेश निश्चित

माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे यांचा अजित पवार गटातील प्रवेशाचा सोहळा जळगावमध्येच…

Sharad Pawar
Sharad Pawar : ‘विधानसभेआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती’, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

‘विधानसभेच्या निवडणुकी आधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती’, असं मोठा विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Bombay High Court dismisses petition of Rohan Satone challenging Anant Nar's MLA seat
ठाकरे गटाचे अनंत नर यांची आमदारकी कायम; उच्च न्यायालयाचा निर्णय, अपक्ष उमेदवाराला साडे तीन लाखांचा दंड

विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत नर यांनी ७७,०४४ मतांनी विजय मिळवला होता. नर यांनी शिवसेनेच्या मनीषा वायकर (एकनाथ शिंदे) यांचा १,५४१…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या