scorecardresearch

विधानसभा निवडणूक 2023 News

भारतीय निवडणूक आयोगाने राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Assembly Elections Dates 2023) जाहीर केल्या आहेत. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांची विधानसभा निवडणूक सत्तेत असणाऱ्या भाजपा आणि काँग्रेससह इतर मुख्य विरोधी पक्षांसाठी एक प्रकारची सेमीफायनलच असणार आहे.

मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतले जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान -२३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.
मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतलं जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान -२३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतलं जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे.
Read More
Ajit Pawar
“…तरच अजित पवारांना लोकसभेला मदत करू”, भाजपाचा इशारा; म्हणाले, “तीन वेळा पाठीत खंजीर…”

२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.

Ganpat Gaikwad Mahesh Gaikwad
गोळीबारीच्या घटनेमागे कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीचे राजकारण; भाजपच्या कल्याण पूर्वेवर शिंदेंच्या शिवसेनेचा डोळा

कल्याण पूर्व विधानसभेची उमेदवारी मिळेल, असा आश्वासक शब्द शिवसेनेच्या वरिष्ठांकडून मिळाल्यापासून महेश गायकवाड पायाला भिंगरी लावून दोन वर्षापासून फिरत आहेत.

NDA INDIA strength N
२०२४ च्या निवडणुकीआधी ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडीची नेमकी ताकद किती?

आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या एनडीए आणि इंडिया आघाडीची लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभेत नेमकी किती ताकद आहे याचा…

Congress Working Committee Rahul Gandhi
प्रादेशिक पक्षांशी आघाडी का नाही? तीन राज्यात भाजपाकडून पराभव झाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले..

काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला हरविण्यासाठी विरोधकांची एकजूट होणे आवश्यक…

bjp keshav upadhyay analysis congress defeat in assembly poll
पहिली बाजू : काँग्रेसने टीकेपेक्षा टक्क्यांकडे पाहावे!

आकडेवारीच्या गणितात जाऊन पाहिले तर २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी जवळपास दुप्पट झाल्याचे दिसते.

mohan yadav
मध्य प्रदेशचे नेतृत्व ओबीसी नेत्याकडे, नवे मुख्यमंत्री मोहन यादव कोण आहेत?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोहन यादव यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा १२ हजार ९४१ मतांनी पराभव केला होता.

KP Singh kakkaju
काँग्रेसच्या आमदाराचा पराभव होताच ज्येष्ठ नागरिकाने केले मुंडण; १५ वर्षांपूर्वी घेतली होती शपथ

ज्येष्ठ नागरिक गोविंद सिंह लोधी यांचा १५ वर्षांपूर्वी काँग्रेसचे आमदार केपी सिंह यांनी अपमान केला होता. तेव्हाच लोधी यांनी शपथ…

What strategy opposition parties, including Congress, Assembly Elections
विरोधी पक्षांची रणनीती आता काय असणार? प्रीमियम स्टोरी

भाजपने दलित, ओबीसी आणि काही प्रमाणात अनुसूचित जातींच्या मतदान-वर्तनामध्ये गेल्या काही वर्षांत जो बदल घडवून आणला, त्यातून हेच सिद्ध होते…

Future constituency realignment Lok Sabha Elections Congress free North India Vs. BJP free South India, Assembly results new division
विश्लेषण: काँग्रेसमुक्त उत्तर भारत वि. भाजपमुक्त दक्षिण भारत! विधानसभा निकालांनी नवी विभागणी?

दक्षिणेतील राज्यांनी काँग्रेसला हात दिला होता. दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांच्या भावना स्थानिक अस्मितेच्या जोरावर तीव्र आहेत. ते भाजपला आव्हान देतायत.

revanth Reddy
काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी घेतली तेलंगणच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, उपमुख्यमंत्री पदाची धुरा भट्टी विक्रमारकांकडे!

हैदराबाद येथील एल बी स्टेडिअम येथे दुपारी १ वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल तिमिलिसाई सुंदररंजन यांनी रेवंथ रेड्डी यांना…

ताज्या बातम्या