scorecardresearch

Mangal Gochar
४८ तासांनी ‘या’ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ? ग्रहांचा सेनापती मंगळदेव गोचर करताच मिळू शकतो अमाप पैसा

Mangal Gochar: मंगळदेव राशी बदल करत असल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Gajkesari Yog
१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशी होणार अपार श्रीमंत? ‘गजकेसरी योग’ बनल्याने होऊ शकतात कोट्यधीशांच्या मालक

Guru Moon Yuti: येणारे नवीन वर्ष काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार असून २०२४ मध्ये त्यांना अपार धन मिळण्याची शक्यता आहे.

Today Horoscope in marathi
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ होणार, जाणून घ्या तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींना जुने सहकारी भेटतील.

Weekly Horoscope
डिसेंबरचा शेवटचा आठवडा ठरेल खास! ‘लक्ष्मी नारायण योगामुळे धनलाभाची संधी; राशीनुसार पाहा कसा जाईल हा आठवडा?

ग्रहांच्या स्थितीतील अशा बदलांचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. जाणून घ्या तुमच्या राशीनुसार हा आठवडा कसा जाईल.

Today Horoscope in marathi
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे लागणार, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींनी अनावश्यक खर्च टाळावा.

Budh Vakri In Scorpio
२८ डिसेंबरपासून ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ? बुधदेव वक्री होताच मिळू शकते नशिबाला कलाटणी

येत्या काळात बुध ग्रह वक्री स्थितीत जाणार आहेत. त्यामुळे काही राशींना व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Today Horoscope in marathi
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनात समाधान लाभणार, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

Guru Margi 2023
९ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? देवगुरु मार्गी होताच माता लक्ष्मीच्या कृपेने मिळू शकतो अपार पैसा

Astrology: येत्या ९ दिवसात देवगुरु बृहस्पति पुन्हा मार्गी होणार आहेत. त्यामुळे काही राशींना प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता आहे.

Aaditya Mangal Rajyog On 28th December will Bring More money prosperity to Three Lucky Zodiac Signs In 2024 Rashi Bhavishya
६ दिवसांनी आदित्य मंगल राजयोग बनल्याने ‘या’ राशीचे लोक होतील मालदार; २०२४ मध्ये लक्ष्मीकृपेने जीवन होईल गोड

Rajyog: केवळ २०२३ चे उर्वरित दिवसच नव्हे तर २०२४ च्या नववर्षातील सुरुवातीचे निदान ४ महिने तरी या राशी अत्यंत लाभदायक…

Horoscope
Daily Horoscope : गीता जयंतीच्या दिवशी ‘या’ राशीच्या व्यक्ती धार्मिक कार्यात सहभागी होणार, पाहा तुमचे भविष्य प्रीमियम स्टोरी

Horoscope Today in Marathi : राशीभविष्यानुसार धनू राशीचे व्यक्ती धार्मिक कामात सहभागी होण्याची शक्यता.

Shani gochar in kumbh
२०२४ मध्ये ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? शनिदेव तांब्याच्या पाऊलांनी मार्गक्रमण करताच भरमसाठ संपत्ती मिळणार?

ज्योतिषशास्त्रानुसार, पुढील वर्षात कर्माचा दाता शनिदेव वर्षभर कुंभ राशीत भ्रमण करणार आहे.

Pisces Horoscope 2024
२०२४ वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी कसे असणार? जाणून घ्या, त्यांच्या आयुष्यात कोणते चढ-उतार येणार?

राशीचक्रातील प्रत्येक राशीचे नवीन वर्ष ज्योतिषशास्त्रानुसार वेगवेगळे असेल. आज आपण राशीचक्रातील शेवटची रास म्हणजेच मीन राशीचे नवीन वर्ष कसे जाणार,…

संबंधित बातम्या