Buddha Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात आणि यावर्षी बुद्ध पौर्णिमा आज, २३ मे २०२४, गुरुवारी साजरी केली जात आहे. हिंदू धर्माबरोबर ही पौर्णिमा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठीही विशेष आहे. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला आणि या तिथीला त्यांना बोधगया येथे ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी देशभरातून आणि जगभरातून लोक बोधगयाला पोहोचतात. भगवान बुद्धांना ज्या पवित्र वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले ते बोधगया येथील बोधी वृक्ष आहे, त्याला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान, दान आणि पूजा केली जाते. यावर्षी वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून विशेष आहे कारण या दिवशी एक अतिशय शुभ योग तयार होत आहे.

हेही वाचा – २३ मे पंचांग: जोडीदाराचं प्रेम, अपार बुद्धी; बुद्ध पौर्णिमेला शनीचं नक्षत्र जागृत होताच १२ राशींच्या कुंडलीत उलथापालथ, पाहा भविष्य

Budh Ast 2024
२ जूनपासून ‘या’ राशी होणार श्रीमंत, बदलतील दिवस? बुधदेव अस्त स्थितीत येऊन करु शकतात धनवर्षा, दारी येईल लक्ष्मी!
For the next 76 days, the fortunes of these three zodiac signs
पुढचे ७६ दिवस ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; बुध देणार यश, कीर्ती अन् बक्कळ पैसा
31st May Lakshmi narayan Yog After 12 Months
१२ महिन्यांनी लक्ष्मी नारायण येतायत घरी! ३१ मेपासून महिनाभरात ‘या’ राशींचे दिवस पालटणार; नशिबात प्रचंड धन, आरोग्य, प्रेम
Chaturgrahi Yog 2024
उद्यापासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? १०० वर्षांनी ४ ग्रहांची महायुती होताच लक्ष्मी येईल दारी!
Four Shubh Rajyog in 2024
७ दिवसांनी ‘या’ ४ राशींचे दिवस बदलतील? चार शुभ राजयोग घडून येताच माता लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंती चालून येईल दारी!
Trigrahi Yog 2024
११ दिवसांनी ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? ३ ग्रहांची महायुती होताच होऊ शकतात गडगंज श्रीमंत, भाग्यवान राशी कोणत्या?
Shukra Gochar 2024
उद्यापासून ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ? शुक्रदेव स्वराशीत येताच कुणाच्या नशिबाला मिळेल कलाटणी
Shani Dev Krupa
शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? ८८ दिवस मिळेल भरपूर पैसा? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

बुद्ध पौर्णिमेला गजलक्ष्मी राजयोग

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वृषभ राशीत गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. या योगामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गजलक्ष्मी योग सारख्या शुभ योगाची निर्मिती ४ राशीच्या लोकांच्या जीवनात सुवर्ण दिवस आणेल.

१ वृषभ: बुद्ध पौर्णिमा वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात चांगले दिवस आणेल. तुम्हाला यश किंवा पद्दोन्नती मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. माता लक्ष्मी खूप पैसा देईल. पगार आणि उत्पन्न वाढेल. तुमची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारेल.

२ कर्क: बुद्ध पौर्णिमा देखील कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. नोकरीच्या ठिकाणी पद्दोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांसाठीही काळ चांगला आहे. नवीन काम सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ शुभ आहे. कौटुंबिक जीवन देखील चांगले राहील.

हेही वाचा – मालव्य राजयोगामुळे होईल भाग्योदय, जूनपर्यंत बक्कळ पैसा कमावतील ‘या’ राशीचे लोक

३ सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा देखील फलदायी ठरू शकते. विशेषत: व्यावसायिक लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही मोठी ऑर्डर मिळवू शकता आणि नफा मिळवू शकता. प्रदीर्घ काळानंतर काही मोठे यश संपादन करू शकाल. आर्थिक लाभ होईल. बँक बॅलन्स वाढेल.

४ तूळ: बुद्ध पौर्णिमा तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपतील. तुमचे काम वेगाने पूर्ण होईल. व्यावसायिकांनाही फायदा होईल. तुमची कीर्ती वाढेल. खूप दिवसांनी तुम्हाला आनंद आणि समाधान वाटेल.