Bhadra rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक काळानंतर राशीपरिवर्तन होते. जून महिन्यात नवग्रहातील काही ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. या राशीपरिवर्तनामुळे काही राजयोगदेखील तयार होतील. जून महिन्यात वाणी, विद्या आणि बुद्धीचा कारक असलेल्या बुध ग्रहाचेदेखील मिथुन राशीत परिवर्तन होणार आहे. या राशीपरिवर्तनाने भद्र महापुरुष राजयोग निर्माण होईल, ज्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल. तसेच तीन राशींच्या व्यक्तींना करिअर, व्यापारात यश प्राप्त होईल.

हेही वाचा: १३५ दिवस घरी नांदणार लक्ष्मी; शनि वक्री होताच ‘या’ तीन राशींसाठी सुरु होणार भरभराटीचे दिवस

Horoscope Saturn will be vakri for 5 months Lakshmi's grace will be on these two signs
५ महिने शनि असणार वक्री; ‘या’ दोन राशींवर असणार लक्ष्मीची कृपा अन् ‘या’ दोन राशींना आर्थिक समस्या उद्भवणार
Guru Uday 2024
३ जूनपासून ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? देवगुरुचा उदय होताच उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडून होऊ शकतात गडगंज श्रीमंत
31st May Lakshmi narayan Yog After 12 Months
१२ महिन्यांनी लक्ष्मी नारायण येतायत घरी! ३१ मेपासून महिनाभरात ‘या’ राशींचे दिवस पालटणार; नशिबात प्रचंड धन, आरोग्य, प्रेम
Four Shubh Rajyog in 2024
७ दिवसांनी ‘या’ ४ राशींचे दिवस बदलतील? चार शुभ राजयोग घडून येताच माता लक्ष्मीच्या कृपेने श्रीमंती चालून येईल दारी!
Ruchak raj Yoga will be created on June 1
१ जूनला निर्माण होणार ‘हा’ राजयोग; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना होणार ऐश्वर्य, धन-संपत्ती आणि भौतिक सुखाची प्राप्ती
Budh Ast 2024
२ जूनपासून ‘या’ राशी होणार श्रीमंत, बदलतील दिवस? बुधदेव अस्त स्थितीत येऊन करु शकतात धनवर्षा, दारी येईल लक्ष्मी!
grace of Jupiter the people of these four zodiac signs
पैसाच पैसा! गुरू ग्रहाच्या कृपेने ६ जूनपासून या चार राशींच्या लोकांना मिळणार सुख, समृद्धी अन् संपत्ती
41 days earn lots off money Due to the tremendous influence of Mars
४१ दिवस नुसता पैसा; मंगळाच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड मालामाल

मिथुन

बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना हा भद्र महापुरुष राजयोग अनेक शुभ परिणाम देईल. या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेटी द्याल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल, शक्य असल्यास या काळात ध्यानधारणा करा.

सिंह

बुध ग्रहाच्या मिथुन राशीतील राशीपरिवर्तनाने तयार होणाऱ्या भद्र महापुरुष राजयोगामुळे सिंह राशीच्या व्यक्तींच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.

हेही वाचा: १ जूनला निर्माण होणार ‘हा’ राजयोग; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना होणार ऐश्वर्य, धन-संपत्ती आणि भौतिक सुखाची प्राप्ती

मकर

भद्रा महापुरुष राजयोग मकर राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)