scorecardresearch

bedroom
Vastu Tips : बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू; मानसिक तणावासोबतच होईल आर्थिक नुकसान

ज्या घरांमध्ये वास्तुदोष असतो त्या घरांमध्ये नेहमीच आर्थिक नुकसान, कामामध्ये अपयश, अडचणी, आजारपण तसेच घरातील सदस्यांमध्ये खटके उडत राहतात.

sleep-loss
ज्योतिषशास्त्रानुसार या दिशेला पाय करून झोपू नये; जाणून घ्या या मागचं कारण

शहरामध्ये असलेल्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना रात्री पुरेशी झोप घेता येत नाही.

guru-rashi-parivartan-2021-1
२२ फेब्रुवारीला कुंभ राशीत गुरु ग्रह होणार अस्त; पाच राशींना मिळणार करिअरमध्ये यश

गुरु २२ फेब्रुवारी २०२२ रोजी कुंभ राशीत अस्त होणार असून २३ मार्च २०२२ पर्यंत या स्थितीत राहील.

Numerology
Numerology : या तारखेला जन्मलेले लोक असतात अतिशय रोमँटिक आणि बुद्धिजीवी; जाणून घ्या तुमच्या जन्मतारखेचा यात समावेश आहे का

रत्न विज्ञानानुसार अंकांना आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याचबरोबर एखादा अंक आपल्यासाठी लकी असतो तर एखादा अनलकी.

merucy-planet-change
Astrology: २६ फेब्रुवारीपर्यंत धनु राशीत शुक्र आणि मंगळाची युती; चार राशींना धनलाभाचा योग

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

maa-laxmi
Paush Pournima 2022: आर्थिक संकटातून मुक्तीसाठी पौष पौर्णिमेला करा लक्ष्मी देवीचं पूजन; पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

पौष महिन्यातील पौर्णिमा १७ जानेवारीला येत आहे. हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

mangal-rashi-parivartan
Astrology 2022: मंगळ ग्रहाचा १६ जानेवारीला धनु राशीत गोचर; प्रेमसंबंधांवर होणार परिणाम

ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.

shani-surya-yuti-2
Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीला हे उपाय करून मिळवा शनि दोषापासून मुक्ती; जाणून घ्या

शनिदेवाची पूजा करून त्यांच्याशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते.

संबंधित बातम्या