scorecardresearch

tribal cultural programme in fagwa Festival
मेळघाटात ‘फगवा महोत्सव’; आदिवासी संस्‍कृती, परंपरेचे होणार सादरीकरण

आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत १२ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता समारोप होईल. मेळघाटात होळी सणाचे महत्व मोठे आहे.

bachchu kadu (3)
Video: दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; पोलीस तपासावरच सवाल उपस्थित

न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

mla bachchu kadu on vidarbha oranges in c 20
नागपूर : सी.-२० मध्ये वैदर्भीय संत्र्यांचे ब्रॅण्डिंग करा; बच्चू कडू यांची गडकरी-फडणवीस यांच्याकडे मागणी

नागपुरात होणाऱ्या दोन दिवसीय बैठकीसाठी नागपूरचे ब्रॅंण्डिग हे ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून केले जात आहे.

sushma andhare and bachchu kadu
“राणांच्या मदतीने फडणवीस बच्चू कडूंचा गेम करतायत”; सुषमा अंधारेंच्या टीकेवर बच्चू कडूंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “१५० कोटी…”

सुषमा अंधारे यांच्या टीकेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

bachchu kadu (2)
VIDEO: “तुम्ही गद्दार आहात, एका डाकूबरोबर…”, बच्चू कडूंची गाडी आडवून वयोवृद्धाने झापलं

VIRAL VIDEO: एका वयोवृद्ध व्यक्तीने बच्चू कडूंची गाडी आडवून त्यांना झापलं आहे.

bachchu-kadu
बच्चू कडू यांच्या नागपुरातील आंदोलनाने सर्वच पक्षांची कोंडी

नागपूर जिल्हा सहकारी बँकेने नागपूर जिल्ह्यातील २६ कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करण्याच्या निर्णयाविरोधात बच्चू कडूंनी आंदोलन करत लिलाव रोखला…

Bacchu Kadu, rahar Janshakti Party, Amravati, Nagpur
बच्चू कडू यांचे पुढील लक्ष्य नागपूर

प्रहारचा फारसा प्रभाव नसतानाही कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात आंदोलन केल्याने त्याला राजकीय महत्व असून त्याकडे प्रहार पक्षाच्या विस्ताराच्या…

bacchu kadu sanjay raut
“संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यांच्या मेंदूचा केमिकल…”, बच्चू कडूंची ‘त्या’ आरोपांवरून टीका!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यवस्थित अभ्यास करून न्यायालयात बाजू मांडली आहे.

bachchu kadu
“शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात घेणाऱ्यांचे हातपाय तोडू”; बच्चू कडूंचा इशारा…

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता.

संबंधित बातम्या