फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; श्रीकांत गारद भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. By लोकसत्ता टीमMarch 8, 2024 05:19 IST
फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा: श्रीकांत, सिंधूचे संघर्षपूर्ण विजय प्रणॉयचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात By लोकसत्ता टीमMarch 7, 2024 05:54 IST
सात्त्विक-चिराग विजयी; फ्रेंच बॅडमिंटनमध्ये गायत्री-ट्रीसाचीही यशस्वी सुरुवात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मंगळवारी फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. By लोकसत्ता टीमMarch 6, 2024 05:16 IST
सुप्रिया सुळेंनी लुटला बॅडमिंटन खेळण्याचा आनंद!, बारामतीमधील बॅडमिंटन स्पर्धेदरम्यानचा Video Viral सुप्रिया सुळेंनी लुटला बॅडमिंटन खेळण्याचा आनंद!, बारामतीमधील बॅडमिंटन स्पर्धेदरम्यानचा Video Viral By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 3, 2024 15:45 IST
जागतिक पॅरा-बॅडमिंटन स्पर्धा: यथिराज, प्रमोद, कृष्णाचा अंतिम फेरीत प्रवेश भारताच्या सुहास यथिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी जागतिक अजिंक्यपद पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत विविध प्रकारातून पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक… By लोकसत्ता टीमFebruary 25, 2024 00:47 IST
विश्लेषण : थॉमस चषक, आशियाई चषकातील यश… बॅडमिंटनमध्ये भारत महासत्ता बनू लागलाय का? भारतीय संघाचे हे यश पुढची पिढी तयार व्हायला सुरुवात झाल्याचे निदर्शक आहे. By ज्ञानेश भुरेFebruary 20, 2024 11:52 IST
अंतिम लढतीत थायलंडवर मात, अनमोलचा पुन्हा निर्णायक विजय भारतीय बॅडमिंटनचा ताजातवाना चेहरा म्हणून पसंती मिळत असलेल्या १७ वर्षीय अनमोल खरबच्या आणखी एका निर्णायक विजयाने भारतीय महिला संघाने रविवारी… By लोकसत्ता टीमFebruary 19, 2024 00:24 IST
यंदाचे ऑलिम्पिक पूर्वीपेक्षा आव्हानात्मक! अनुभवाची शिदोरी महत्त्वपूर्ण; भारताची बॅडमिंटनपटू सिंधूचे मत दुखापतीमुळे गेला काही काळ बॅडमिंटन कोर्टपासून दूर असलेल्या दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने दमदार पुनरागमनाचे ध्येय बाळगले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 9, 2024 06:03 IST
इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन: प्रणॉय, श्रीकांत सलामीलाच गारद; किरण जॉर्ज, लक्ष्यची विजयी सुरुवात भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि किदम्बी श्रीकांत यांना इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत (सुपर ५०० दर्जा) पहिल्याच फेरीत आपले आव्हान… By लोकसत्ता टीमJanuary 25, 2024 04:48 IST
जेतेपदाची हुलकावणी; मलेशिया बॅडमिंटनच्या अंतिम लढतीत सात्त्विक-चिराग पराभूत भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या तारांकित जोडीला मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर १००० दर्जा) जेतेपदाने हुलकावणी दिली. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 03:06 IST
Sports Award: अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीच्या नावाची शिफारस, खेलरत्न अवार्डच्या शर्यतीत बॅडमिंटनपटू सात्विक-चिराग Sports Award: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. त्याला अर्जुन पुरस्कार मिळू शकतो. वास्तविक,… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 13, 2023 20:00 IST
चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सात्त्विक-चिराग उपविजेते; लिआंग-वँगविरुद्ध संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पराभव भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 01:48 IST
VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल
तुमचे आवडते सहकलाकार कोण? अशोक सराफ यांनी ‘या’ दिग्गज अभिनेत्यांची घेतली नावे; म्हणाले, “सगळ्यात जेंटलमन नट…”
Uddhav Thackeray: ‘…त्यामुळे पक्षप्रवेश थांबला’, ठाकरे गटासह विरोधी पक्षांतील ८ खासदारांबाबत भाजपाच्या मंत्र्याचा मोठा दावा
“तू मला बरबाद…”, अनुपम खेर पत्नी किरण खेर यांच्याबद्दल म्हणाले, “आम्ही वेगवेगळ्या खोलीमध्ये राहतो कारण…”
9 ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश
9 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार नाहीत ‘हे’ ३ कलाकार; नव्या सीझनमध्ये ‘या’ अभिनेत्यांची वर्णी, पाहा फोटो…
पक्षातील लोक सोडून जाताना, नेता आनंद व्यक्त करतो; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
“मला ती स्त्रियांच्या स्वच्छतागृहात ओढत…”, ‘सन ऑफ सरदार २’ मधील अभिनेत्याने सांगितला किस्सा; अजय देवगणला करावी लागलेली मध्यस्ती
Judge: “बनके कृष्ण, अब किसी को आना होगा…”, मालमत्ता प्रकरणात जामीन मंजूर करताना न्यायाधीशांनी सादर केली कविता