Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil: भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 21, 2024 12:35 IST
Sangamner Vidhan Sabha Constituency 2024 : सुजय विखे संगमनेरमधून निवडणूक लढण्याचे आव्हान स्वीकारणार? Sangamner Assembly Constituency 2024 : पूर्वी भाऊसाहेब थोरात विरूद्ध बाळासाहेब विखे असा संघर्ष चाले. नंतर तो बाळासाहेब थोरात विरूद्ध राधाकृष्ण… By मोहनीराज लहाडेOctober 14, 2024 10:52 IST
“महायुतीने भावी विरोधी पक्षनेता कोण याची चिंता करावी!”, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची टीका महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. भावी मुख्यमंत्र्यांची संख्याही वाढली आहे. By लोकसत्ता टीमOctober 13, 2024 04:04 IST
थोरात यांचा थेट वनमंत्र्यांना फोन… वनमंत्र्यांनी दिले बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश! नेमके काय घडले? संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. By लोकसत्ता टीमOctober 12, 2024 14:16 IST
Sangamner Assembly Election 2024 Result : बाळासाहेब थोरातांचा चार दशकांचा बुरूज ढासळला; संगमनेरमध्ये शिवसेनेचे अमोल खताळ विजयी Sangamner Vidhan Sabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात संगमनेर तालुका कायम चर्चेत असतो. या मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तब्बल… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 26, 2024 13:18 IST
महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण हे फडणवीस यांनी ठरवावे’; बाळासाहेब थोरात यांना १८० जागा जिंकण्याचा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात अकलूज येथील कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी त्यांनी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2024 04:35 IST
गांधींना विरोध ही नथुराम गोडसेची प्रवृत्ती – थोरात देशात राहुल गांधीची लोकप्रियता वाढत आहे. याच गोष्टीची भीती मनात धरून भाजप गांधींचा देशभर विरोध करत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2024 08:23 IST
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या… खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्री उशीरा मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यानच त्यांना… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 20, 2024 08:26 IST
Balasaheb Thorat : महाविकास आघाडीत मतभेद? मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसचा…” काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 19, 2024 15:57 IST
अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त गायकवाड, बोंडेंना तर जनता शिक्षा देईलच; पण त्यांच्य कर्माची फळं त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत” , असा इशाराही… By लोकसत्ता टीमSeptember 18, 2024 16:24 IST
Sujay Vikhe Patil : सुजय विखेंचं बाळासाहेब थोरातांना आव्हान? विधानसभा लढवण्याबाबत मोठं विधान; म्हणाले, “संगमनेरमधून…” सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत सूचक भाष्य करत संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून इच्छा व्यक्त केली होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 16, 2024 15:30 IST
महाविकास आघाडीची १२५ जागांवर सहमती, उर्वरित मतदारसंघाबाबत चर्चा सुरु – बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2024 20:40 IST
Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”
“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
8 अमेझॉनच्या घनदाट जंगलात सापडला जगातील सर्वात मोठा साप! त्याची लांबी अन् वजन पाहून शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकित
परभणी जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन, गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाची दहा भरारी पथके