scorecardresearch

Credit Suisse trouble
‘क्रेडिट सुईस’ही संकटग्रस्त; भारतावर मात्र परिणाम नाही

क्रेडिट सुईस बँक भविष्यात बुडाल्यास त्याचा फारसा परिणाम भारतीय बँकिंग व्यवस्थेवर होणार नाही, असा निर्वाळा वरिष्ठ वर्तुळातून दिला जात आहे.

America, banking system
अमेरिकेतील बँकिंग व्यवस्था सुस्थितीत; सिनेटच्या वित्त समितीसमोर अर्थमंत्री जॅनेट येलेन मांडणार भूमिका

एका आठवड्याच्या कालावधीत कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली होती. याचबरोबर न्यूयॉर्कस्थित सिग्नेचर बँकही बुडाली.

Reserve Bank
पुण्यातील दोन बँकांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

पुणे सहकारी बँक आणि डिफेन्स अकाउंट्स को-ऑपरेटिव्ह बँक या दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. यामुळे या बँकांना…

HDFC Bank
लाखो ग्राहकांचा डेटा लीक झाल्याच्या दाव्यावर HDFC बँकेचे स्पष्टीकरण; म्हणाले, “आमच्या सिस्टीममध्ये …”

ऑनलाईन किंवा एसएमएस तसेच फोन कॉलद्वारे लोकांची फसवणूक केली जाते.

credit card discount
क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंटमधून करा हजारोंची बचत; शॉपिंग, ट्रॅव्हलसह ‘या’ गोष्टींवर मिळवा भरघोस सूट

क्रेडिट कार्डवरून तुम्ही शॉपिंगचा विचार करत असाल तर तुमचे हजारो रुपये वाचले म्हणून समजा.

Bank of India PO 2023 examination date
Bank of India मध्ये होतीये मेगा भरती; प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या ५०० जागांसाठी ‘या’ दिवशी होणार परीक्षा

१ मार्च २०२३ रोजी या परीक्षेसंबंधित सूचनापत्र बॅंकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले.

Ajay Banga World Bank
जागितक बँकेवरील अजय बंगा यांच्या नामांकनाला भारताचा पाठिंबा – अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ट्वीटच्या माध्यमातून बंगा यांच्या नामांकनाला पाठिंबा दर्शवला आहे.

irctc partners with hdfc bank to launch co branded travel credit card key features sjr 98
रेल्वे तिकीट बुकिंगवर मिळणार मोठी बचत; IRCTC ने HDFC सोबत लाँच केलं नवं ‘ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड’

या नव्या ट्रॅव्हल क्रेडिट कार्डमुळे रेल्वे प्रवाशांना आता तिकीटावर नव्या ऑफर्स मिळणार आहेत.

संबंधित बातम्या