बीसीसीआयची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात डिसेंबर १९२८ मध्ये झाली होती. त्यानंतर १९३० मध्ये मद्रास सोसायटी अॅक्ट अंतर्गत या संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फ भारतामध्ये तसेच भारताबाहेर खेळल्या जाणाऱ्या सामन्याबाबत नियोजन आणि नियंत्रण ठेवण्यात येते. बीसीसीआयला मोठा इतिहास आहे. या संस्थेचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. भारतीय क्रिकेटसंबंधित सर्व प्रकारचे निर्णय बीसीसीआयद्वारे घेण्यात येतात. सध्या रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहे. या सेक्शनमध्ये बीसीसीआयचे नियम, आयोजित सामने, इतिहास यांच्यासह चालू घडामोडींबाबतची तपशिलवार माहिती दिली जाणार आहे. यामध्ये बीसीसीआय संस्थेबद्दलचे प्रत्येक अपडेट्स वाचकांपर्यंत पोहचवले जाणार आहेत.Read More
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी निवड समिती सदस्य पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांना १० सप्टेंबरपूर्वी अर्ज…
यापूर्वी केंद्र सरकारने पहिल्यांदा ‘बीसीसीआय’ला राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या श्रेणीत येण्यास सांगितले होते. त्या वेळीदेखील ‘बीसीसीआय’ सरकारकडून निधी घेत नाही, असा…
न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजांच्या अपयशासाठी एकट्या नायरला जबाबदार धरणे कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच नायरला हटविण्यापूर्वी ‘बीसीसीआय’ने…