Duleep Trophy: कर्णधार रजत पाटीदारचा संघ दुलीप ट्रॉफी चॅम्पियन! RCB नंतर ‘या’ संघाला ११ वर्षांनी मिळवून दिलं जेतेपद; VIDEO Duleep Trophy 2025 Final: दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, सेंट्रल झोनने साऊथ झोन संघाचा ६ गडी राखून पराभव केला. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 15, 2025 14:22 IST
Profit vs Patriotism: भारतीय संघ आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध का खेळत आहे? India vs Pakistan: आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान हा सामना भारतीय संघ का… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 14, 2025 14:49 IST
…हा तर अदृश्य बहिष्कार भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषक स्पर्धेचा सामना आज रंगणार असला तरी पदाधिकारी, प्रतिष्ठितांनी या लढतीकडे सामान्य प्रेक्षकांप्रमाणे… By लोकसत्ता टीमUpdated: September 14, 2025 05:39 IST
BCCI President: हरभजन सिंग होणार BCCI अध्यक्ष? माजी खेळाडूकडून मिळू शकतं आव्हान Harbhajan Singh: भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग देखील बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 13, 2025 10:46 IST
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर होणार BCCI चा नवा अध्यक्ष? मास्टर ब्लास्टरने अखेर स्पष्ट सांगितलं Sachin Tendulkar, BCCI President: सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा पुढील अध्यक्ष होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत आता मोठा खुलासा करण्यात आला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 11, 2025 19:51 IST
शेतकऱ्याचा मुलगा झाला ५० कोटींचा मालक! शेतात क्रिकेटचे धडे गिरवणारा शुबमन गिल कुठून कमावतो इतका पैसा? Shubman Gill Birthday: भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिल आज त्याचा २६वा वाढदिवस साजरा करत आहे. गिलची संपत्ती आणि त्याची कमाई… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 8, 2025 12:55 IST
Team India: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विराट- रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ‘या’ दिवशी उतरणार मैदानात India A vs Australia A: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरू शकतात. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 7, 2025 16:35 IST
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरची लॉटरी लागणार? संघात स्थानासह कर्णधारपदाची जबाबदारीही मिळणार Shreyas Iyer: येत्या काही दिवसात आशिया चषकात आशिया चषकाला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी श्रेयस अय्यरसाठी आनंदाची बातमी समोर येत… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 6, 2025 13:17 IST
Who is PVR Prasanth: कोण आहे पी.व्ही.आर. प्रशांत? आशिया चषकासाठी भारताच्या ताफ्यात सामील झाला आमदाराचा जावई PVR Prasanth Team India Manager: आशिया चषक २०२५ साठी भारताच्या ताफ्यात नव्या सदस्याला सामील करण्यात आला आहे, जो माजी आमदाराचा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 4, 2025 12:09 IST
Virat Kohli Fitness Test: विराटने इंग्लंडमध्ये दिली फिटनेस टेस्ट, कोहलीसाठी BCCIने नियमात केला मोठा बदल; विदेशात चाचणी देण्यामागचं कारण काय? Virat Kohli Fitness Test: विराट कोहलीला बीसीसीआयने लंडनमध्ये फिटनेस टेस्ट देण्याची परवानगी दिली आहे. यावरून सध्या चर्चांना उधाण आलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: September 3, 2025 13:41 IST
विश्लेषण : पुढील ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी धोनी ‘मेंटॉर’? नियुक्तीसाठी ‘बीसीसीआय’ उत्सुक, पण प्रशिक्षक गंभीरचा अडथळा? प्रीमियम स्टोरी धोनीला ‘मेंटॉर’ म्हणून नियुक्त करण्यास ‘बीसीसीआय’ उत्सुक असल्याची चर्चा असली, तरी अद्याप त्यांच्याकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. By अन्वय सावंतSeptember 2, 2025 07:57 IST
निवृत्त भारतीय क्रिकेटपटूंना BCCI कडून किती पेन्शन मिळते? BCCI Pension Scheme: बीसीसीआयकडून क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या खेळाडूंना किती मानधन दिले जाते? जाणून घ्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कAugust 30, 2025 16:45 IST
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२५ च्या शेवटच्या महिन्यांत ‘या’ ४ राशींना घर, कार मिळणार आणि बँक बॅलन्स होणार दुप्पट; २०२६ पर्यंत होणार लखपती!
शुक्र ग्रहाचा तूळ राशीत गोचर होताच ३ राशींचं भाग्य खुलणार! प्रेम, पैसा आणि आयुष्याचा जोडीदार — तिन्हीच एकत्रच मिळणार
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल
रोहित आर्यशी वाटाघाटी करताना पोलिसांनी साधला होता दीपक केसरकरांशी संपर्क; आर्यशी बोलण्यास केसरकरांनी दिला होता नकार