scorecardresearch

nashik-ajit-pawar
नाशिक येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे भाजपकडून दहन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने भारतीय जनता पक्ष, ठाकरे गट आक्रमक झाले आहेत

ajit pawar bjp
ठाणे : अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

यापुढील काळातही ठाण्याच्या विविध भागात आंदोलने करण्याचा इशारा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.

Chitra Wagh criticizes Ajit Pawar
‘अजित पवार यांचे वक्तव्य समाज गढूळ करणारे’; चित्रा वाघ यांची टीका

हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असं ते…

narendra pawar
“अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा”, संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाच्या माजी आमदाराची मागणी

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, हे अजित पवारांना मान्य नसेल, तर त्यांची रवानगी पाकिस्तानात करावी, अशी मागणी भाजपाच्या माजी आमदाराने…

BJP protest in Pune against Ajit Pawar
‘मतांसाठी लाचार होऊन अजित पवारांनी विधान केलं’; संभाजी राजेंबाबतच्या विधानानंतर भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची टीका

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असं अजित पवार म्हणाले होते. या विधानानंतर…

ajit pawar and tushar bhosale
“२४ तासांत माफी मागा अन्यथा..,” अजित पवारांच्या संभाजी महाराजांवरील विधानानंतर भाजपाचे तुषार भोसले आक्रमक; म्हणाले “तुमच्या फडतूस…”

राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भाष्य केले आहे.

Heeraben Modi Passes Away
9 Photos
नोटबंदी ते हर घर तिरंगा; पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक निर्णयात हिराबेन मोदी यांनी दिली साथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मोदींना साथ दिली. त्यांच्या निर्णयांचे कौतुक केले.

bjp flag
औरंगाबादमधील मतदारसंघांत भाजपचे सूक्ष्म नियोजन; जे. पी. नड्डा यांची सोमवारी सभा, शक्तिस्थळे आणि त्रुटीचा अभ्यास

अनुभवी कार्यकर्त्यांची कमतरता, चांगले वक्ते नसल्याने भाजपकडे असणाऱ्या त्रुटीवर कशी मात करता येईल याचाही अभ्यास केला जात आहे

sharad pawar writes letter to pm narendra modi about his mother
“तुमच्यासाठी हा कठीण काळ…”, शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र; म्हणाले “तुमच्या आयुष्याला…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हिराबेन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Rahul Gandhi Narendra Modi Mother
पंतप्रधान मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राहुल गांधींचं ट्वीट, म्हणाले “एका आई आणि मुलामधील प्रेम…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी रुग्णालयामध्ये दाखल

Congress Compares Rahul Gandhi With Lord Ram
पुणे: राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांबरोबर केल्याबद्दल काँग्रेसने माफी मागावी; भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची  मागणी 

गांधींना श्रीरामांची उपमा देणे हा प्रभू रामचंद्रांचा अपमान आहे. सर्व गुणांचा आदर्श असलेल्या प्रभू रामचंद्रांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही.

former bjp corporator ujjwal keskar s demand to change the pune city president
पुणे : भाजप शहराध्यक्ष बदला, अन्यथा निवडणूक जिंकणे अवघड;भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांची मागणी

वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे.

संबंधित बातम्या