Page 16 of बिहार निवडणूक News

भरपूर पैसे मिळालेल्या काही कल्पक डोक्याच्या व्यक्तींनी या वादाची निर्मिती केली

बिहारमधील पराभव हा पक्षाचा शेवटचा पराभव ठरला पाहिजे, असे मला वाटते.

जी-२० च्या शिखर बैठकीला जाण्यापूर्वी ब्रिटनच्या दौऱ्यात मोदी यांनी त्याचा पुन:प्रत्यय दिला.

तिसऱ्यांदा नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.

येत्या गुरुवारपासून मोदींचा तीन दिवसीय दौरा सुरू होणार आहे.

संसदेचे हिवाळी येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

निकालांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी रात्री भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर टीका केली होती

सध्या तरी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाच त्या पदावर कायम ठेवण्यात येईल

महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्या तरी शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल

सरसंघचालकांच्या आरक्षण-वक्तव्यामागील हेतू समजून घेण्याची हिंमत भाजपने दाखविली नाही.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारचं राहतील, असे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले.
