बिहार विधानसभेच्या निवडणुकीत जागावाटपातील वाद भाजपप्रणीत ‘रालोआ’ने मिटवले; पण ‘महागठबंधन’ने वाद असूनही, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करून पाऊल पुढे टाकले…
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी समाप्त झाली. या दरम्यान विरोधी ‘इंडिया’ गटात…