रायगड: रोह्यातील साधना कंपनीत स्फोट; २ कामगारांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी रोह्यातील साधना नायट्रोकेम कंपनीत सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्फोट झाला. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2024 15:29 IST
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण: दोषसिद्ध आरोपी बेगला ‘अंडासेल’ मधून कधी हलवणार ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक बेग याला अंडा सेलमधून हलविण्यासाठी सकारात्मक आहेत. By लोकसत्ता टीमJune 21, 2024 14:31 IST
अंगठीवरून समजली अमुदान कंपनी स्फोटातील महिला कर्मचाऱ्याच्या मृतदेहाची ओळख रिध्दी अमित खानविलकर (३८) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या तीन महिन्यांपूर्वी अमुदान केमिकल कंपनीत लेखा विभागात नोकरीला लागल्या होत्या. By लोकसत्ता टीमMay 24, 2024 12:09 IST
नालासोपाऱ्यात कारखान्यात थिनर टँक स्फोट, कामगार जखमी या लागलेल्या आगीत थिनर टँकचे काम करणारा कामगार होरपळून जखमी झाला आहे. By लोकसत्ता टीमMay 24, 2024 11:55 IST
अमरावती: सिलिंडरचा स्फोट, चार चिमुकल्यांसह नऊ गंभीर…. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सोमवारी दुपारी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चार चिमुकल्यांसह नऊ जण गंभीर जखमी झाले. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 18:51 IST
विश्लेषण : रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचे ‘पीएफआय कनेक्शन’… ‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’ पुनरुज्जीवित होतेय? बेंगळुरुतील बॉम्बस्फोटप्रकरणी पीएफआयशी संबंधित एकाला अटक केली आहे. त्याच वेळी पीएफआयच्या छुपेपणे कारवाया सुरू असल्याचा गुप्तचर विभागाचा दावा आहे. By निशांत सरवणकरMarch 9, 2024 08:10 IST
Bengaluru Bomb Blast: आयईडी स्फोटक म्हणजे काय? भारतात पूर्वी या स्फोटकाचा वापर झाला का? सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती कॅफेमध्ये बॅग ठेवताना दिसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा इंप्रोव्हाईझ्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस म्हणजेच आयईडी स्फोट असण्याची… By एक्स्प्लेण्ड डेस्कMarch 2, 2024 18:53 IST
पनवेल : व्काॅरीच्या स्फोटात एका कामगाराने प्राण गमावले, दोन जखमी एका पोकलेन चालकाच्या पाठीवर स्फोटानंतर उडालेल्या मोठ्या दगडांचा मारा अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार जखमी झाले. By लोकसत्ता टीमJanuary 30, 2024 15:28 IST
आईस फॅक्टरीत शक्तीशाली स्फोट, तीन कर्मचारी जखमी बालाजी आईस फॅक्टरीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या घटनेत तीन कर्मचारी जखमी झाले. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2024 11:44 IST
नाशिक : इंदिरानगरात गॅस गळतीमुळे आगीत दोन जण जखमी दुकान उघडले असता अंधार असल्याने त्यांनी दिवे लावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी गॅस गळतीमुळे कोंडलेला वायू मोकळा झाला. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 17:42 IST
‘त्या’ स्फोटातील गंभीर जखमी तरूणाचाही मृत्यू; पती-पत्नीच्या मृत्यूमुळे दुर्घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले घटनेच्या आठव्या दिवशी सुलताना मुल्ला तर, दहाव्या दिवशी शरीफ मुल्ला यांचे उपचार घेत असताना निधन झाले. त्यामुळे त्यांची दोन लहान… By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 20:38 IST
महाड एमआयडीसीत स्फोट, पाच जण जखमी; ११ कामगार बेपत्ता संध्याकाळी उशीरापर्यंत मदत व बचाव कार्य सुरू होते. दुर्घटना घडली त्यावेळी कंपनीत एकूण ५७ कामगार काम करत होते. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 17:39 IST
Indian Economy: भारताची अर्थव्यवस्था सुसाट! ट्रम्प टॅरिफवर मात करून होणार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
ऋषिपंचमी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरणार खास? कोणाला कष्टाचा मोबदला तर नोकरदार वर्गाला होईल विशेष लाभ; वाचा राशिभविष्य
रोबोटिक मोदक, २२ उंदीर अन्…; देशमुखांच्या घरचा बाप्पा पाहिलात का? रितेश-जिनिलीयाच्या मुलांची हटके संकल्पना, सर्वत्र होतंय कौतुक
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
11 Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष
राष्ट्रकुलच्या बोलीसह यजमानपदासाठी अहमदाबादला पसंती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
मेट्रोने पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणपती दर्शनाला जाताय? पुणे मेट्रोकडून भाविकांसाठी महत्वाच्या सूचना