scorecardresearch

horse carousel in cooperage park news in marathi
मुंबईतील पहिले हॉर्स कॅरोसेल कुपरेज उद्यानात; ३२ आसन क्षमतेसाठी पालिकेने मागवल्या निविदा

सार्वजनिक – खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत जास्तीत जास्त ३२ आसन क्षमतेचे हॉर्स कॅरोसेल या उद्यानात उभारण्यात येणार आहे.

Hospitals need to be prepared to deal with disasters, appeals ashok kakade
सातव्या वेतन आयोगातील भत्त्यापासून निवृत्त डॉक्टर वंचित, मुंबई महानगरपालिकेच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात संताप

वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन आयोगातील ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता (नॉन प्रॅक्टिसिंग अलाऊन्स) नाकारण्यात आला आहे. मागील सहा वर्षांपासून व्यवसायरोध भत्ता देण्याकडे…

subway near mankhurd t junction is incomplete
मुंबई महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे उद्दीष्ट्य पूर्ण; ६ हजार १९८ कोटींची विक्रमी वसुली

पालिका प्रशासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ६२०० कोटींचे उत्पन्न मिळेल असे गृहीत धरले होते. वर्षाच्या सुरुवातीला पालिकेने ४९५०…

Cleanliness campaign Mumbai
मुंबई महापालिका खेळाची मैदाने, शाळांमध्ये राबवणार विशेष स्वच्छता मोहीम

मोहिमेत आता शैक्षणिक संस्था आणि क्रीडांगणांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, अशी माहिती उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर…

mumbai municipal corporation transferred seven deputy Commissioners and twelve assistant Commissioners after long time
मुंबई महापालिकेत खांदेपालट सात सहआयुक्त, उपआयुक्त यांच्यासह बारा सहायक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई महापालिकेत बऱ्याच काळानंतर मोठ्या प्रमाणावर पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहाय्यक आयुक्त यांच्या…

bmc open garbage burning fine news in marathi
उघड्यावर कचरा जाळल्यास खिशाला झळ; एक हजार रुपयांचा दंड, १ एप्रिलपासून अंमलबजावणी

उघड्यावर कचरा जाळण्यास आळा बसावा म्हणून मुंबई महापालिकेने आता दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

bmc change in water supply timing in bandra
वांद्रे येथील पाणीपुरवठ्याच्या वेळेत गुरुवारी बदल; नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी पालिकेचा निर्णय

जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यांनतर पुढील ४ ते ५ दिवस पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

bmc launch a salt and sugar awareness campaign to reduce consumption
मालाडमध्ये रस्ते कामादरम्यान चेंबर खुले ठेवल्यामुळे अभियंत्याला नोटीस; अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मालाड (पश्चिम) येथील दादीसेठ मार्ग येथे रस्त्याच्या कामादरम्यान मलनि:सारण प्रचालन कामासाठी चेंबरचे खोदकाम केल्यानंतर तेथे सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करुन ते…

Engineer served notice for keeping chamber open during road work in Malad Mumbai print news
पावसाळ्यात उपनगरीय रेल्वे बंद पडू देऊ नका… रेल्वेतील उदघोषणा सुरू ठेवा; महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

येत्या पावसाळ्यात उपनगरीय रेल्वे सेवा अव्याहतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी, पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणांची संयुक्त पाहणी करून उपाययोजना आखाव्यात.

संबंधित बातम्या