scorecardresearch

बॉलिवूड

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
sunjay kapur sister mandhira allegations on priya sachdev
“मी दार ठोठावत होते अन्…”, संजय कपूरच्या बहिणीने भावाच्या तिसऱ्या बायकोवर केले गंभीर आरोप

शोकसभेत आईला कागदपत्रांवर सही करायला लावली, मंधीराचे वहिनी प्रिया सचदेववर आरोप

Rini Ann George
“अश्लील मेसेज करायचा, म्हणाला हॉटेलवर चल अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने नेत्यावर केले गंभीर आरोप; म्हणाली, “मी नकार दिल्यानंतरही त्याने…”

बड्या नेत्याची अभिनेत्रीकडून पोलखोल; केले गंभीर आरोप, म्हणाली…

Janhvi Kapoor floral dress
9 Photos
Photos:‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरचा फुलांच्या प्रिंटेड वन पीसमध्ये मोहक अंदाज!

‘परम सुंदरी’ या चित्रपटातील ‘सुन मेरे यार वे’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकाच्या भेटीला आलेलं आहे.

Nick Jonas bedroom habits with priyanka chopra
“प्रियांकाला बेडवर…”, निक जोनसने सांगितल्या बेडरूममधील सवयी; नेटकरी म्हणाले, “हा वेडेपणा…”

Nick Jonas Bedroom Habits : निक जोनसला आवडत नाही उबदार बेड, कारण सांगत म्हणाला…

riteish deshmukh and shahrukh khan family
“अभिमानाचा क्षण…”, रितेश देशमुखची शाहरुख खानच्या मुलासाठी खास पोस्ट; म्हणाला…

Riteish Deshmukh on Aryan Khan: आर्यन खानला शुभेच्छा देताना रितेश देशमुख काय म्हणाला? घ्या जाणून…

Shah Rukh Khan
Video : “राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी एक हात पुरेसा आहे”, शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; म्हणाला…

Shah Rukh Khan Viral Video : शाहरुख खानच्या खांद्याला दुखापत; झाली मोठी शस्त्रक्रिया; म्हणाला, “बरे होण्यासाठी…”

Hina Khan Husband Rocky Jaiswal broke his silence on people trolling him for using his wifes wealth and fame
“लोकांना वाटतं मी तिच्या प्रसिद्धीचा वापर करतो…”, हिना खानच्या नवऱ्याची ट्रोलर्सबद्दल प्रतिक्रिया; बायकोबद्दल म्हणाला…

Hina Khan’s Husband Rocky Jaiswal Broke Silence On Trolling : “तिच्या प्रसिद्धीचा…”, हिना खानच्या नवऱ्याची प्रतिक्रिया, बायकोबद्दल काय म्हणाला?

shahrukh khan and son aryan khan
Video : मुलासाठी काहीही! शाहरुख खानने आर्यन खानसाठी केले असे काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल

Shah Rukh Khan and son Aryan Khan: आवाज, दिसणं आणि तीच स्टाइल…; आर्यन खानला पाहताच नेटकरी म्हणाले…

pooja bedi
“तिचा मृतदेह कधीच सापडला नाही…”, पूजा बेदीचा आईबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, “मला पत्र लिहिले आणि…”

पूजा बेदीला आली तिच्या दिवंगत आईची आठवण आली; म्हणाली, “ती स्वतःच्या अटींवर…”

Anupam Kher
७० वर्षीय अनुपम खेर यांच्या फिटनेसचे रहस्य काय आहे? व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “तुम्ही सतत हालचाल…”

Anupam Kher Workout Routine Video : अनुपम खेर वयाच्या ७० व्या वर्षीही आहेत एकदम फिट; वर्कआउटचा व्हिडीओ केला शेअर

Shruti Haasan
‘प्लास्टिक सर्जरीची दुकान’ म्हणणाऱ्यांना श्रुती हासनने दिलं सणसणीत उत्तर; म्हणाली, “माझे निर्णय…”

Shruti Haasan On Cosmetic Surgery : प्लास्टिक सर्जरीची दुकान म्हटल्यावर श्रुती हासनचं सडेतोड उत्तर म्हणाली, “तुम्हाला याची किंमत…”

Aamir Khan brother Faissal Khan made a big statement about his extramarital affair with Jessica Hines and having a child with her
आमिर खानला विवाहबाह्य संबंधातून मूल; भाऊ फैजल खानचा दावा, DNA टेस्टची मागणी, म्हणाला, “माझ्याकडे पुरावे…”

Faissal Khan Made A Big Statement About Brother Aamir Khan : आमिर खानच्या खासगी आयुष्याबद्दल भाऊ फैजल खानचं वक्तव्य, नेमकं…

संबंधित बातम्या