आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना तरुणाईची गर्दी आता नेहमीची झाली आहे. ही तरुणाई नवीन चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी, अभिनेत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधते.
कव्हर स्टोरीटीव्ही मालिकांवर सतत टीका होत असते, तरीही या मालिका पाहिल्या जातात. म्हणूनच ‘लोकप्रभा’च्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या स्तर आणि वयोगटातील स्त्रियांना…
श्रद्धांजलीज्येष्ठ पाश्र्वगायक मन्ना डे यांचं वयाच्या ९४व्या वर्षी बंगळुरू येथे नुकतंच निधन झालं. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असणाऱ्या या गायकाला…