Page 63 of मुंबई उच्च न्यायालय News

या दोन्ही नद्या नागरी वस्त्यांमधील सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील रसायनयुक्त पाणी, कचरा साठवणूक, चंद्रपूर वीज प्रकल्पातील फ्लाय ॲश इत्यादींमुळे प्रदूषित झाल्या…

आधी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरू असल्याचे उघड झाले आहे.

भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे बांधकामाची संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाल्याचा दावा विकासकातर्फे करण्यात आला.

खटला निकाली काढायला वेळ लागणार असल्यास अमर्यादित काळासाठी आरोपीला कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ असे नामांतर करण्यात आले, त्यावेळी मूलभूत अधिकारांवर गदा आली का किंवा त्यांचे उल्लंघन झाले का? असा प्रश्न राज्याचे…

आदेशाची ३० वर्षांनंतर अंमलबजाणी केल्याविरोधात अब्दुल रशिद याने केलेली याचिका योग्य ठरवून त्याला दिलासा दिला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मध्यरात्री २ वाजता बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश दिले होते.

महाराष्ट्रातील रस्तेच काय तर संपूर्ण राज्य हे शेजारील गुजरातच्या तुलनेत सर्व पातळय़ांवर अग्रेसर असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने बुधवारी केली.

निकालाची अपेक्षा असताना आता परीक्षेवर स्थगिती येण्याची शंका उपस्थित केली जात आहे.

“कोणत्याही प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई झाली पाहिजे, कारण…”, असेही न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

मोरे यांनी ३१ ऑगस्ट रोजी घाटकोपर आणि विद्याविहारदरम्यान रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर २० सप्टेंबर रोजी गोयल यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.