scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

High Court allows father of unconscious girl to withdraw money
मुंबई पालिकेला राजीनामा स्वीकारण्याचे आदेश द्या; ऋतुजा लटके उच्च न्यायालयात, आज तातडीची सुनावणी

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांनी…

bombay high court imposed fine rs 2 lakh on bmc for filing review petition mumbai
मुंबई महानगरपालिकेला दोन लाख रुपये दंड ; २०१९ च्या आदेशासाठी विनाकारण पुनर्विलोकन याचिका केल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी

पुनर्विलोकन याचिका विनाकारण असल्याची टिप्पणी करून न्यायालयाने महानगरपालिकेला दोन लाख रुपयांचा दंड सुनावला.

Bombay-hc
सनदी अधिकाऱ्याच्या नियुक्तीला जनहित याचिकेतून आव्हान देता येईल का? ; उच्च न्यायालयाचा प्रश्न

सनदी अधिकाऱ्याच्या नियुक्तीला जनहित याचिकेतून आव्हान देता येईल का ? अशी विचारणा न्यायालयाने याचिककर्त्याला केली.

Money Laundering Jailed Anil Deshmukh asks court to take one day bail in Rajya Sabha elections
पुराव्यांचा विचार करता देशमुख दोषी ठरू शकत नाहीत ; जामीन मंजूर करताना न्यायालयाचे निरीक्षण

कायदेशीर मार्गाने मिळविलेली बेहिशेबी मालमत्ता कर उल्लंघनासाठी कारवाईपात्र असू शकते.

anil deshmukh get bail
अनिल देशमुख यांना जामीन मात्र कारागृहातच राहावे लागणार

न्यायालयाने देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४५च्या तरतुदीचा लाभ देत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

nagpur jail
तुरुंगांत तृतीयपंथीयांसाठी वेगळय़ा बराकीची मागणी ; उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका

न्यायालयाने या प्रकरणात गृह विभागाच्या सचिवांना नोटीस बजावून यावर येत्या ११ ऑक्टोबपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

bombay-high-court
प्रिन्स अली खान रुग्णालयाच्या इमारतीची नेमकी स्थिती काय? ; संरचनात्मक पाहणी करण्याचे उच्च न्यायालयाचे ‘आयआयटी मुंबई’ला आदेश

जून महिन्यात पालिकेच्या ई प्रभाग अधिकाऱ्याने रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजावून इमारतीची संरचनात्मक पाहणी करण्याचे आदेश दिले होते.

‘एमएमआरडीए’च्या अखत्यातीतील रस्त्यांची सर्वाधिक दुरावस्था ; मुंबई महानगरपालिका आयुक्तांचा दावा

मुंबईतील अन्य रस्तेही सरकारने महानगरपालिकेकडे सोपवल्यास त्यांची योग्य प्रकारे देखभाल करण्याचा दावा चहल यांनी केला.

bombay-high-court
फुले-शाहू, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य प्रकाशनाची स्थिती काय?; उच्च न्यायालयाचा प्रश्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘डिसेंट्रलायझेशन ऑफ प्रोव्हिन्शिअल इम्पिरियल फिनान्स इन ब्रिटिश इरा’ या प्रबंधाच्या प्रकाशन कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची…

hammer
नवी मुंबईतील बेकायदा बांधकामे; जबाबदार व्यक्तींवर कारवाई आवश्यक : उच्च न्यायालय

बेकायदा बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेऊन संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच त्यांना त्याबाबत नोटीस बजावणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद…

अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी दोन दिवसांत पूर्ण ; उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने निर्णय राखून ठेवला

देशमुख यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीला विलंब केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उच्च न्यायालयाला फटकारले होते.

संबंधित बातम्या