scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Bombay-hc
महाराष्ट्र सदन प्रकरण : सार्वजनिक विभागाच्या तत्कालिन सचिवाला आरोप निश्चितीपासून तूर्त दिलासा

या घोटाळ्यातून विशेष न्यायालयाने छगन भुजबळ त्यांचे पुत्र आणि पुतण्यासह १६ आरोपींना पुराव्याअभावी दोषमुक्त केले होते.

tactile features included in currency notes
दृष्टिहीनांना सहज ओळखू येण्यासाठी चलनी नोटांमध्ये बदल ; रिझव्‍‌र्ह बँकेचा उच्च न्यायालयात दावा

नवीन नोटा-नाणी ओळखताना अडचण येत असल्याकडेही वारूंजीकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

bombay-high-court
नागरिकांनी भीतीखाली नव्हे, सन्मानाने जगावे! ; मुंब्रा येथील मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत न्यायालयाची टिप्पणी

इमारतीतील रहिवाशांकडून इमारती रिकाम्या करण्यासाठी पुन्हा एकदा वेळ मागण्यात आला.

fire in mumbai
अग्निसुरक्षेसाठी कोणती पावले उचलली? ; आठ दिवसांत उत्तर दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश 

राज्य सरकार सार्वजनिक हिताप्रती आपले कर्तव्य बजावण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले होते.

Bombay-hc
२००६ औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करत दिला जामीन

२६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार सय्यद जबीउद्दीन अन्सारी उर्फ ​​अबू हमजा उर्फ ​​अबू जुंदाल याच्यासह इतर सहा जणांना २००६ च्या औरंगाबाद…

illegal-construction
बेकायदा इमारतींमुळे निष्पाप नागरिकांचा जीव टांगणीला! ; मुंब्रा येथील इमारतींच्या मुद्दय़ावरून न्यायालयाने सुनावले

नऊ वर्षांपूर्वी मुंब्रातील ‘लकी कम्पाऊंड’ इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७६ जणांचा मृत्यू झाला होता.

hammer
फलकबाजी नको, असे नेते समर्थकांना का सांगत नाहीत? ; उच्च न्यायालयाचा प्रश्न

एक तरी नेता पुढे येऊन त्यांना फलकबाजी नको आहे असे सांगू शकतो का, असा टोलाही न्यायालयाने लगावला.

air-india-express
एअर इंडियाच्या नोटिशीविरोधात कर्मचारी संघटना उच्च न्यायालयात ; घरे रिकामी करण्यास नकार  

न्यायालयानेही त्यांच्या याचिकेची दखल घेऊन कंपनीला एक आठवडय़ात याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. 

Bombay High Court Metro 3 Carshed
‘मेट्रो ३’ कारशेड जमीन वाद: राज्य आणि केंद्र सरकारमधील वादात पडणार नाही; दिलासा देताना हायकोर्टाने केलं स्पष्ट

‘मेट्रो ३’ कारशेड प्रकरणी ठाकरे सरकारला मोठा दिलासा; खासगी कंपनीचा मालकी हक्क हायकोर्टाकडून रद्द

Anant Karmuse Case
करमुसे मारहाण प्रकरण : जितेंद्र आव्हाडांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; आनंद करमुसेंची ‘ती’ मागणी फेटाळली

जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेऊन मारहाण केली होती.

संबंधित बातम्या