scorecardresearch

FIFA World Cup 2018 : ब्राझीलचं स्वप्न भंगलं! बेल्जियम उपांत्य फेरीत

फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. बेल्जियमने बलाढय ब्राझीलवर २-१ ने विजय मिळवून उपांत्यफेरीत प्रवेश केला.…

FIFA World Cup 2018 : ब्राझील-सर्बिया सामन्यात ‘राडा’

FIFA World Cup 2018 : सामना संपल्यानंतर मैदानावर ब्राझीलने सेलिब्रेशन केलेच. पण सर्बियाच्या काही चाहत्यांना हा पराभव जिव्हारी लागला.

FIFA World Cup 2018 BRA vs CRC : नेमारच्या ‘त्या’ गोलनं वाढवलं रोनाल्डोचं ‘टेन्शन’…

FIFA World Cup 2018 BRA vs CRC : कोस्टा रिकाविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या मिनिटाला गोल करत नेमारने कारकिर्दीतील ५६वा गोल केला.

FIFA World Cup 2018: ४० वर्षात पहिल्यांदाच ब्राझीलला नाही जिंकता आला वर्ल्डकपचा पहिला सामना

फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत रविवारच्या दोन लढतींमध्ये आश्चर्यकारक निकालांची नोंद झाली. स्वित्झर्लंडचा संघ ब्राझीलचे आव्हान थोपवून धरण्यात यशस्वी ठरला.

संबंधित बातम्या