Page 18 of ब्रिटन News

या प्रतिकृतीचा लिलाव एसेक्स या शहरातील ‘रीमन डँन्सी’मध्ये आठ नोव्हेंबरला होणार आहे

नुकतंच पंतप्रधान ऋषी सुनक लंडनच्या ट्यूब स्टेशनवर पॉपीज म्हणजेच एक प्रकारची फुलं विकताना दिसले.

ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी प्रवेश करताना त्यांच्या हातात लाल रंगाचा धागा बांधल्याचं दिसून आलं.