scorecardresearch

बीएसई सेन्सेक्स

शेअर मार्केटशी संबंधित सेन्सेक्स (SENSEX) या शब्दाचे संपूर्ण रुप स्टॉक एक्सचेंज सेन्सेटिव्ह इंडेक्स (Stock Exchange Sensitive Index) असा आहे. हा शब्द शेअर मार्केटमधील विश्लेषक आणि तज्ञ दीपक मोहोनी यांनी सर्वप्रथम वापरायला सुरुवात केली. हे भारतातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे आणि त्याला बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) असेही म्हटले जाते. हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ३० कंपन्यांचा फ्री-फ्लोट मार्केट-वेटेड स्टॉक मार्केट निर्देशांक आहे. १ एप्रिल १९७० रोजी सेन्सेक्सचे मूल्य १०० होते. या मूल्याचा उल्लेख मूळ मूल्य (Base Value) म्हणून केला जातो.Read More
stock market marathi news
Stock Market Today : ‘आयटी’ शेअर्सना गवसला तेजीचा सूर; सेन्सेक्स-निफ्टीत आज दिसलेल्या उलटफेरीमागे कारण काय?

जागतिक शेअर बाजारांतील तेजीमुळे बीएसई सेन्सेक्स ३२९.०६ अंशांनी (०.४० टक्के) वधारला आणि सत्रअखेरीस ८१,६३५.९१ वर स्थिरावला.

Share Market Today
Share Market News: बाजार उघडताच सेन्सेक्सची १,००० अंशांनी उसळी, निफ्टीतही मोठी वाढ; पंतप्रधान मोदींची ‘ती’ घोषणा कारणीभूत?

Share Market News Updates: शेअर बाजार उघडताच आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली.

Donald trump tariffs impact stock market BSE NSE
ट्रम्प टॅरिफ बॉम्बने भारतीय शेअर बाजारात बघा काय घडले

मुख्यतः सत्रातील अखेरच्या तासात गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने ९२६ अंशांच्या घसरणीतून सावरून सेन्सेक्स ८० अंशांनी वधारून बंद झाला.

stock market decline nifty reacted negatively on thursday
अमेरिकी कर धक्क्याने सेन्सेक्स-निफ्टीवर ताण

सलग दोन सत्रातील आगेकूच थांबून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९६.२८ अंशांनी घसरून ८१,१८५.५८ पातळीवर गुरुवारी दिवसअखेर स्थिरावला.

what is jane street scam in share market
Jane Street Video: ४३,८०० कोटींचा घोटाळा आणि जेन स्ट्रीटची बाजारात ‘रीएंट्री’…पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

Jane Street News: जेन स्ट्रीट कंपनीवर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवणाऱ्या SEBI ने त्याच कंपनीला दंडाची रक्कम भरल्यानंतर व्यवहारांची परवानगी दिली…

BSE Indian Stok Market News Today
Sensex Today : शेअर बाजार ६५० अंकांनी गडगडला, निफ्टीचीही घसरण; ‘या’ मोठ्या कंपन्यांचं सर्वाधिक नुकसान

Stock Market Today : सेन्सेक्स शुक्रवारी सकाळी ११.०५ वाजता ६६५.४९ अंकांनी म्हणजेच ०.७९ टक्क्याने घसरून ८२.५३६ अंकांवर थांबला.

Options Trading Rahul Gandhi Jane Street
Options Trading: ऑप्शन्स ट्रेडिंग आणि जेन स्ट्रीट प्रकरणावर राहुल गांधींचा आरोप; म्हणाले, ‘किरकोळ गुंतवणूकदारांचे खिसे…’

Options Trading: २४ सप्टेंबर २०२४ रोजीची त्यांची जुनी पोस्ट पुन्हा पोस्ट करत राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की “आणि अजून…

संबंधित बातम्या