बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा ; वनजमिनीच्या वापरास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी प्रकल्पासाठी २३६.८५ एकर वनजमिनीचा वापर होणार आहे. दरम्यान, राज्यात एकूण ९४ टक्के भूसंपादन झाले आहे. By लोकसत्ता टीमAugust 29, 2022 03:26 IST
बीकेसी बुलेट ट्रेन टर्मिनसचा मार्ग मोकळा; मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच एमएमआरडीएला भूखंडचा ताबा मिळणार अखेर मुंबई महानगरपालिकेने वांद्रे-कुर्ला संकुल करोना केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला असून येत्या महिन्याभरात येथील बांधकाम हटवून मोकळा झालेला भूखंड… By लोकसत्ता टीमJuly 27, 2022 13:26 IST
भिवंडीत बुलेट ट्रेनचे आगार; १०० टक्के भूसंपादन पूर्ण बुलेट ट्रेन गाडय़ांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच त्या उभ्या करण्यासाठी एक मोठे आगार भिवंडी तालुक्यातील दोन गावांत होणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 25, 2022 00:56 IST
भिवंडीत बुलेट ट्रेनचे आगार ; १०० टक्के भूसंपादन पूर्ण मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण १,३९६ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 24, 2022 13:32 IST
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती; मुंबईतील स्थानकांसाठी फेरनिविदा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा बहुचर्चित मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील खीळ बसलेल्या कामांना केंद्र आणि राज्य सरकारने आता गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या… By लोकसत्ता टीमJuly 23, 2022 00:57 IST
राज्यात सत्ताबदल होताच बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; बिकेसीतील स्थानकासाठी NHSRCLने मागवल्या निविदा द्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात थंडबस्त्यात पडलेल्या या प्रकल्पाला नव्या सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 22, 2022 19:46 IST
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुंबईतील कामाला गती मिळणार; केंद्र आणि राज्य सरकारकडून हालचाली सुरू बुलेट ट्रेन स्थानक, भुयारी मार्गासाठी फेरनिविदा By लोकसत्ता टीमJuly 22, 2022 16:13 IST
पुणे ते मुंबई हायपरलूप प्रकल्प बारगळला? केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला द्रुतगती रेल्वेमार्ग आणि हायपरलूपचा मार्ग ७० टक्के एकच आहे. त्यामुळे हायपरलूपचा प्रकल्प बारगळला असल्याचे पीएमआरडीएच्या… By लोकसत्ता टीमJuly 15, 2022 11:04 IST
सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला सल्ला; मुंबईच्या लोकल ट्रेन्सचा उल्लेख करत म्हणाल्या, “बुलेट ट्रेन जरुर करा पण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखला जातो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 15, 2022 12:10 IST
विश्लेषण : बुलेट ट्रेन प्रकल्पाला ठाणे जिल्ह्यातून गती; सत्तांतरामुळे उर्वरित कामेही मार्गी लागणार? प्रीमियम स्टोरी राज्यातील अलीकडच्या सत्तांतरानंतर किमान ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. By निखिल अहिरेUpdated: January 5, 2024 10:55 IST
मुंबई : बुलेट ट्रेनसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडाचे सप्टेंबरनंतर हस्तांतरण ? वांद्रे-कुर्ला संकुल करोना केंद्र बंद करून भूखंड परत देण्याची मुंबई महानगरपालिकेला विनंती By लोकसत्ता टीमJuly 14, 2022 13:37 IST
सत्तांतरानंतर बुलेट ट्रेन प्रकल्प गतिमान; बाधितांचे पुनर्वसन जलदगतीने करण्याचे केंद्राचे आदेश राज्यात सत्ताबदल होताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केले आहेत. By निखिल अहिरेUpdated: July 12, 2022 09:38 IST
अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट
Kitchen Jugaad Video: दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, होईल मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल
सिंधुदुर्ग शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले; बाहेर काढलेल्या ४ पर्यटकांपैकी ३ मयत तर १ अत्यवस्थ, उर्वरित ४जणांचा शोध सुरू
९ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींची सोनं अन् चांदी! शुक्राच्या गोचरामुळे संपत्तीत वाढ तर करिअरमध्ये प्रगती, तुमचे अच्छे दिन होतील सुरू…
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
‘फायनल डेस्टिनेशन: ब्लडलाईन्स’ हा हॉरर चित्रपट ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर येणार पाहता