Video : “आजपासून तुम्ही मला बॉस म्हणायचं”; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा ऑफिसमधला व्हिडीओ व्हायरल! केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 10, 2021 13:49 IST
केंद्रीय मंत्रिमंडळातील २४ मंत्र्यांविरोधात दाखल आहेत गंभीर गुन्हे; ADR चा अहवाल जाहीर! केंद्रीय मंत्रिमंडळाविषयी ADR ने आपला अहवाल प्रकाशित केला असून त्यामध्ये ३३ केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2021 15:05 IST
चिराग पासवान यांना न्यायालयाचा झटका; पशुपती कुमार पारस यांच्याविरोधातली याचिका फेटाळली! लोकजनशक्ती पक्षातील यादवी अद्याप संपलेली नसून पशुपतीकुमार पारस यांच्याविरोधात चिराग पासवान यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 19:44 IST
17 Photos प्रीतम मुंडे, फडणवीस, नरेंद्र मोदी ते गोपीनाथ मुंडेंपर्यंत; भावूक पंकजा मुंडेंच्या पत्रकार परिषदेतील १६ महत्वाचे मुद्दे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना डावलल्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक प्रश्नांना उत्तर दिलं By लोकसत्ता ऑनलाइनJuly 9, 2021 17:03 IST
“मुंडे साहेबांना तर शपथही घेता आली नव्हती”, पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत झाल्या भावुक! प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीच्या रेकॉर्डब्रेक विजयाबद्दल बोलताना पंकजा मुंडे भावुक झाल्या. “पक्षासाठी पायाला पट्ट्या बांधून प्रचार केलाय”, असं त्या म्हणाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 14:51 IST
भाजपाकडून संपवण्याचा डाव सुरु आहे का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या… पंकजा मुंडे यांनी नाराज असल्याच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली असून भावूक झाल्याचं पहायला मिळालं By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 16:51 IST
मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाल्या…. पंकजा मुंडेकडून अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांचं अभिनंदन By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 23:18 IST
“अमित शाह सहकार मंत्री झाले याबद्दल त्यांचं स्वागतच, पण…!” जयंत पाटलांनी लगावला अप्रत्यक्ष टोला! केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2021 16:40 IST
21 Photos रवीशंकर प्रसाद, जावडेकर यांच्या राजीनाम्यानंतर ‘मीम्स’चा महापूर… रवीशंकर प्रसार यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरच्या आनंदाला पारावारच राहिला नसेल अशा आशयाचे मीम्स व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2021 16:17 IST
“शिवेसना-राष्ट्रवादीकडून पुरवठा झाला म्हणूनच भाजपाला मंत्रिमंडळात चेहरे मिळाले” “मोदींच्या मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना-राष्ट्रवादीचाच” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2021 11:59 IST
Modi New cabinet : “या मंत्र्यांना ट्रोलिंगशिवाय अधिक काम असणार नाही” केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला. या विस्तारात अनेकांना संधी देण्यात आली. यात अनेकांना डच्चूही देम्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2021 10:17 IST
योगायोग! ज्योतिरादित्य शिंदे यांना मिळालं ३० वर्षांपूर्वी वडिलांनी सांभाळलेलं खातं केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. विस्तार करत असताना अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर काहीणांना बढतीही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2021 11:10 IST
IND vs AUS 1st T20: भारत-ऑस्ट्रेलिया कॅनबेरातील पहिला टी-२० सामना रद्द, सूर्या-गिलने रचली होती उत्कृष्ट भागीदारी
किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या
देव असतो का? तुम्हालाही प्रश्न पडलाय? मग लिफ्टमध्ये अडकलेल्या या चिमुकल्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
पैसाच पैसा! ‘या’ ३ राशींची नोव्हेंबरपासून खरी दिवाळी; मंगळाचं भ्रमण देईल अमाप संपत्ती, करिअरमध्ये मिळणार मोठं यश
7 Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
महिलांनो…ब्रेस्ट कॅन्सरची ‘ही’ लक्षणं कदाचित माहित नसतील, चुकूनही दुर्लक्ष करू नका; ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी करा कॅन्सरचा धोका होईल कमी
लघवी रोखून धरणे, पाणी न पिणे…रोजच्या चुकीच्या सवयी ठरतात सायलेंट किलर! थेट मुत्रपिंडावर होतो गंभीर परिणाम
बाजारातून आणल्यानंतर कोथिंबीर, मिरच्या व आलं लगेच खराब होतं का? ‘हा’ एक जुगाड त्यांना अनेक दिवस ठेवील टवटवीत
सिमेंट ट्रकच्या अपघातानंतर बंद पडलेल्या आरएमसी प्रकल्पाला दिलासा; मीरा-भाईंदर महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द