scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

The car fell directly into the sea from the Ro-Ro boat
विरारमध्ये धक्कादायक घटना; कार रो-रो बोटीतून थेट कोसळली समुद्रात

नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून विरार आणि जलसार दरम्यान रोरो सेवा चालवली जाते. या बोटींमधून दररोज अनेक नागरिक दुचाकी आणि…

gaimukh ghat trucks accident news in marathi
Ghodbunder Road Accident News : घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांचा भीषण अपघात, पोलीस कर्मचारी जखमी

घोडबंदर मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अवजड वाहनांच्या वाहतुकीतून केव्हा सुटका होईल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

female journalist arrested in shatabdi nagar for using fake News 10 ID misleading Secretariat
धक्कादायक : कुख्यात गुंडाच्या मुलाचा पोलीस अधिकाऱ्याला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न

कोराडी नाका ते नागपूर दरम्यानच्या मार्गावर शनिवारी २३ ऑगस्ट दुपारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला.

nashik two friends died in bike accident within five days
Latur Accident News: लातूरमधील निलंग्याजवळील अपघातात तीन तरुण मित्रांचा मृत्यू; सरवडीवर शोककळा

लातूरहून निलंगा तालुक्यातील तीन तरुण आपला दुचाकीवरून सरवडी या आपल्या गावी जात होते.

कोरेगाव पार्क भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी बहीण जखमी झाली. या प्रकरणी पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

fatal road accident on Nandrabad khuldabad road  two pedestrians killed army subedar surrenders
नंद्राबादजवळ भरधाव वाहनाने पादचाऱ्यांना उडवले; चालक ठाण्यात हजर

दोघांनाही तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या